कोळपेवाडीच्या श्री क्षेत्र महेश्वर देवस्थान व माहेगाव देशमुखच्याअमृतेश्वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मंजूर:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक तीर्थक्षेत्रांना आ. आशुतोष काळे यांनी क’ वर्ग दर्जा मिळवून दिला असून उर्वरित देवस्थानांना देखील ‘क’ वर्ग मिळवून देण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्यातून मतदार संघातील कोळपेवाडी व पंचक्रोशीतील अनेक गावांचे श्रद्धास्थान असलेल्या कोळपेवाडी येथील श्री क्षेत्र महेश्वर देवस्थानास व माहेगाव येथील श्री क्षेत्र अमृतेश्वर देवस्थानास […]

Read More

निळवंडेच्या पाण्यासाठी रांजणगावात शेतकऱ्यांचे आजपासुन आमरण उपोषण , लाभक्षेत्रातील पाझर तलाव भरून देण्याची मागणी, कोपरगावातील गावे पाण्यापासून वंचित…

कोपरगाव प्रतिनिधी:- निळवंडे कालव्यांच्या द्वितीय चाचणीच्या माध्यमातून लाभक्षेत्र व दुष्काळी भागातील पाझर तलाव भरून देण्याची मागणी आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांनी केली होती. त्यानंतर कालव्यांना पाणी देखील सोडण्यात आले, मात्र कोपरगाव तालुक्यातील पाझर तलाव या पाण्याने भरले नाही. त्यामुळे या भागात प्रशासना विरूद्ध मोठा रोष दिसून येत आहे. पाण्यापासून वंचित राहणार असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी आमरण उपोषण करण्याचा […]

Read More

दुसऱ्यांच्या वेदना वाटून घेण्याइतके दुसरे पुण्य नाही:- सचिन सूर्यवंशी,, टेके पाटील ट्रस्टच्यावतीने वस्त्र,मिठाई वाटप…

कोपरगाव प्रतिनिधी:- ज्यांच्या घरी पैसा आहे, संपती आहे त्यांच्यासाठी दिवाळी हि सुखाची तारांबळ आहे याउलट ज्यांची परिस्थिती बेताची आहे. त्यांची ऐपत नाही त्यांच्यासाठी दिवाळी म्हणजे तारांबळीतील सुख असते. अशाच प्रकारे ज्या लोकांच्या वाट्याला दु:ख, दारिद्रय आले आहे. त्यांच्या वेदना वाटून घेता आली पाहिजे. सुखात अनेक वाटेकरी असतात दुखात कोणी वाटेकरी होत नाही. वेदना वाटून घेण्याइतके […]

Read More

राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत कोपरगावच्या पाच खेळाडूंची निवड युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी स्विकारले प्रायोजकत्व…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन द्वारे बारामती येथे घेण्यात आलेल्या निवड चाचणीत अहमदनगर संघाच्या पाच खेळाडूंची निवड झाली आहे.३६ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणाऱ्या या खेळडूंचे प्रायोजकत्व सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी स्विकारले असून संघाचे टी शर्ट अनावरण अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान याच्या हस्ते करण्यात आले.या वेळी शुभेच्छा देताना पराग संधान […]

Read More

जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय न्यायालयाचा अवमान आ.आशुतोष काळेंनी केली याचिका दाखल , कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणी न सोडण्याचा ठराव मंजूर करून घेवू:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी-:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे सभासद शेतकरी व माजी उपाध्यक्ष सुनील कारभारी शिंदे यांच्या वतीने २०१३ साली जनहित याचिका दाखल केलेली होती.त्याबाबत २०१६ साली सुनावणी होवून न्यायालयाने शासनाला काही सूचना व निर्देश दिले होते.त्याबद्दल शासनाने कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे २०१७ मध्ये न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करीत शासनावर कंटेंम्प्ट ऑफ कोर्ट […]

Read More

संजीवनी युवा प्रतिष्ठानची दिवाळी सैनिकांसमवेत साजरी, सैनिक बांधव आणि विवेकभैय्या कोल्हे यांचे देशभक्तीपर गाण्यावर नृत्य…

कोपरगाव प्रतिनिधी:-सण उत्सवाला देखील सुट्टी घेऊन आपल्या घरी न जाता सीमा आणि देश अहोरात्र सुरक्षित ठेवण्याचे काम सैनिक करतात.दिवाळी हा सर्वात मोठा सण आपण त्यांच्यासोबत साजरा करावा,ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे व संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवासेवकांनी सी.आय.एस.एफ शिर्डी येथे कार्यरत असणाऱ्या सैनिकां समवेत आनंदोत्सवात साजरा केला.देशभक्तीपर गाण्यांवर ठेका धरत […]

Read More

कालवा सल्लागार समितिची बैठक १६ नोव्हेंबरला,पाणी प्रश्न सोडविण्याचे विविध ठराव करावे:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर झाला असून भीषण पाणी टंचाई आगामी काळात येणार आहे.अशा परिस्थितीत शेती पिके तरण्यासाठी पाण्याची आवर्तने वेळेवर होऊन त्याचे नियोजक आवश्यक आहे.त्याप्रमाणे कालवा सल्लागार समितीची बैठक येत्या १६ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार असून त्यात जायकवाडीला गोदावरी लाभक्षेत्राचे हक्काचे पाणी सोडून नगर नाशिकवर अन्याय होऊ देऊ नये तसेच पश्चिमेचे पाणी पूर्वेला […]

Read More

प्रभाग क्रमांक दोन साठी आ.आशुतोष काळेंनी निधी दिलाज्यांचा काडीचा संबंध नाही त्यांचे फुकटचे श्रेय घेण्यासाठी धडपड:- अनिरुद्ध काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक दोनच्या विकासासाठी आ.आशुतोष काळे यांनी निधी दिला आहे मात्र या विकास कामात ज्यांचे काडीचे योगदान नाही ते मात्र श्रेय घेण्यासाठी केविलवाणी धडपड करीत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अनिरुद्ध काळे यांनी माजी नगरसेवक यांच्यावर केली आहे.आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराच्या विकासाचा चेहरा मोहरा बदलताना शहरातील […]

Read More

प्रभाग दोन साठी १ कोटी १० लाखाचा निधी मंजूर:- जनार्दन कदम…

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक २ म्हणजे निवारा हाउसिंग सोसायटी, सुभद्रा नगर, , कोजागिरी कॉलनी, जानकी विश्व, रिद्धी – सिद्धी नगर, , आढाव वस्ती येवला रोड, ओम नगर या वसाहतींसाठी जिल्हा नियोजन विकास आराखड्यामधून १ कोटी १० लाखाचा निधी जिल्हास्तरीय दलितेतर मधून विविध कामांसाठी मंजूर झाल्या असल्याची माहिती या भागाचे माजी नगरसेवक जनार्दन […]

Read More

संजीवनी अकॅडमी व इंटरनॅशनल स्कूलची राष्ट्रीय स्पर्धेत बाजी , दोनही स्कूलने अनुक्रमे प्रथम व द्वीतिय क्रमांक मिळवुन जिंकले रू ७५ हजाराचे बक्षिस…

कोपरगांव प्रतिनिधी:- आयआयटी, गांधीनगर (गुजरात) आयोजीत ‘रिमोट कंट्रोल्ड (आरसी) कार रेसिंग कोडींग’ या राष्ट्रीय स्पर्धेत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित कोपगाच्या संजीवनी अकॅडमीच्या बाल तंत्रज्ञांनी प्रथम तर शिर्डी येथिल संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या बाल तंत्रज्ञांनी द्वीतिय क्रमांकाचे बक्षिस जिंकुन दोन्ही टीम मिळुन एकत्रित रू ७५ हजाराचे रोख बक्षिस, प्रशस्तीपत्रक व स्मृतिचिन्ह मिळविले. संजीवनीच्या दोनही टीमने राष्ट्रीय […]

Read More