तुमच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी आलोय:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्री गणेशची लक्ष्मीपूजन परंपरा अखंड सुरू ठेवा,सभासद कर्मचारी यांच्या कोल्हे यांच्यासमोर भावना वक्तश्री गणेशाच्या आशीर्वादाने आणि सभासदांच्या पाठिंब्याने कारखाना सुरू झाला.संजीवनी आणि संगमनेरच्या मदतीने कारखाना चांगल्या क्षमतेने गळीत सुरू राहील.प्राथमिक चाचणी झाली तेव्हा कारखाना अधिकाऱ्यांनी सांगितले की एवढा सुरळीत कारखाना गेले नऊ दहा वर्षात कधीच चालला नव्हता असा आशावाद व्यक्त केला.परिसरात बैलगाड्या दिसल्या आनंद […]

Read More

मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी द्वारकामाई वृद्धाश्रमात भेट देऊन निराधरांसमवेत साजरी केली दिवाळी….

कोपरगाव प्रतिनिधी:-मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी द्वारकामाई वृध्दाश्रम शिर्डी येथे भेट देऊन वृध्द निराधारांसमवेत दिपावली साजरी केली आहे.एकीकडे झगमगाट असणाऱ्या दुनियेत कौटुंबिक ओलव्याचा प्रकाश धूसर झाल्याचे चित्र असताना मात्र ज्येष्ठ नागरीकांना वेळ देऊन सौ.स्नेहलताताई कोल्हे यांची संवेदनशीलता पुन्हा एकदा समोर आली आहे. ज्येष्ठ लोककलावंत शांताबाई कोपरगावकर यांच्या दुर्लक्षित आयुष्याला आधार देण्याच्या निमित्ताने चर्चेत आलेल्या द्वारकामाई वृद्धाश्रमात सौ.कोल्हे […]

Read More

संकटाला हिंमतीने सामोरे जात त्यावर मात करू:- बिपिनदादा कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-येणारा काळ कठीण आहे, दुष्काळाचे संकट मोठे आहे, उस उत्पादक सभासद, शेतकरी, कामगार आणि व्यवस्थापन एकमेकांच्या सहकार्याने हिंमतीने त्याला सामोरे जाऊन त्यावर मात करत लक्ष्मीची छत्रछाया सर्वांना मिळावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करू असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे लक्ष्मीपूजन सालाबादप्रमाणे याही वर्षी रविवारी संजीवनी उद्योग […]

Read More

कोपरगाव मतदार संघात कैलास राहणे यांनी भाजपा पक्षसंघटन मजबुत करावे:- विवेकभैय्या कोल्हे….

कोपरगाव प्रतिनिधी:-पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा व त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाला जगात पहिल्या क्रमांकावर नेऊन ठेवले आहे, तळागाळातील जनतेचे प्रश्न हाताळण्यांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज्यातील सर्व पक्ष पदाधिकारी यशस्वी होत आहे तेव्हा नव्याने तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झालेले कैलास राहणे यांनी कोपरगांव विधानसभा मतदार संघात भाजप पक्ष संघटन […]

Read More

ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यावतिने अँड संदीप वर्पे यांचा सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव येथील ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने अँड संदीप वर्पे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आहे याप्रसंगी योग गुरू उत्तम भाई शहा सुधाभाभी ठोळे अध्यक्ष रजनीताई गुजराती दत्तात्रय कंगले उपाध्यक्ष विजुभाऊ बंब कार्याध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघाचे कैलास शेठ ठोळे गुजराती ताई बापूसाहेब इमानके डॉक्टर […]

Read More

कोपरगाव येथे डॉ रामदास आव्हाड यांचे धन्वंतरी रुग्णालयात सालाबाद प्रमाणे धनत्रयोदशी जयंती साजरी…..

कोपरगाव प्रतिनिधी:-श्री.धन्वंतरी जयंतीच्या निमित्ताने दरवर्षाप्रमाणे या वर्षी ही डॉ.रामदास आव्हाड यांच्या धन्वंतरी आयुर्वेद सुपर स्पेशालिटी पंचकर्म हॉस्पिटल मध्ये श्री.धन्वंतरी पूजन, याग व प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. धणे व गूळ हे पित्तशामक आणि उत्साहवर्धक असते, त्यामुळे धन्वंतरी पूजनानंतर धणे आणि गुळाचा प्रसाद सेवन केला जातो.हर दिन हर किसी के लिये आयुर्वेद हे आयुष मंत्रालयाचे घोषवाक्य […]

Read More

देर्डे चांदवड येथे स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ…

कोपरगाव प्रतिनीधी:- गोरगरीब लोकांची दिवाळी गोड व्हावी म्हणून राज्यातील महायुती सरकारने यंदाही दिवाळी दिवाळी सणानिमित्त शिधापत्रिकाधारकांना केवळ १०० रुपयांत आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी (१० नोव्हेंबर) कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड येथे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. राज्यातील महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य जनतेचे […]

Read More

आ.आशुतोष काळेंच्या मागणीवरून शेतकऱ्यांना अग्रिम पिक विम्याची सुनावणी पूर्ण, पिक विमा धारक शेतकऱ्यांना सोयाबीन अग्रीम पिक विमा वाटप सुरू…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – पिक विमा कंपनीला अग्रीम पिक विमा देण्याच्या सूचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या असून पिक विमा धारक शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचे अग्रीम पिक विमा रक्कम वाटपास प्रारंभ झाला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगांव विधानसभा मतदार संघातील ४५,०६२ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा घेतला असून एकूण ६४,०२३ शेतकऱ्यांनी पिकविमा अर्ज दाखल केलेले होते. […]

Read More

तुम्ही हाक द्या आम्ही साथ देण्यासाठी सज्ज आहोत:- विवेकभैय्या कोल्हे…

याची अडवा त्याची जिरवा नको,पाणी अडवा पाणी जिरवा धोरण हवेकोपरगाव प्रतिनिधी:-नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या राहता तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्य यांचा सत्कार सोहळा कोल्हे कारखान्याचे चेअरमन युवानेते विवेकभैय्या कोल्हे व मान्यवरांच्या शुभहस्ते साई विठ्ठला लॉन्स राहता येथे पार पडला.या प्रसंगी बोलताना विवेकभैय्या कोल्हे म्हणाले की ग्रामपंचायत ही ग्रामीण विकासाचे केंद्र आहे.निवडणुका संपल्या […]

Read More

स्नेहलताताई कोल्हे यांची दिवाळीची खरेदी स्थानिक बाजारपेठेत…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरातील बाजारपेठेला चालना मिळावी व स्थानिक लहान-मोठ्या व्यावसायिकांचा उत्कर्ष व्हावा, या उदात्त हेतूने मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी गुरुवारी सायंकाळी शहरातील विविध दुकानांमध्ये जाऊन दिवाळीची खरेदी केली. यावेळी त्यांनी दिवाळीनिमित्त रांगोळी, पणत्या, आकाश कंदिल, बांगड्या व इतर वस्तूंची स्थानिक व्यावसायिकांकडून खरेदी करून त्यांच्याशी संवाद साधला. तसेच त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. कोपरगाव शहर […]

Read More