शहिदांचे स्मरण हीच ज्वलंत राष्ट्रभावना:-विवेकभैय्या कोल्हे…
कोपरगाव प्रतिनिधी:- शहिदांचे स्मरण हीच ज्वलंत राष्ट्रभावना आहे. देशाचे संरक्षण करताना आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या लष्करातील शूर जवानांना आणि जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्या पोलिसांना कधीही विसरू नका. त्यांच्यामुळेच आज आपला देश व आपण सर्वजण सुरक्षित आहोत, याची जाणीव ठेवून वीर जवान व पोलिस बांधवांच्या कार्याची सदैव आठवण ठेवा, असे आवाहन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर […]
Read More