

कोपरगाव प्रतिनिधी:-
संविधान के सन्मान वंचित बहूजन आघाडी मैदान मे या घोषवाक्यनुसार वंचित बहुजन आघाडीचे अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आज दिनांक २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता छत्रपती शिवाजी पार्क मुंबई येथे भव्य संविधान सन्मान महासभा आयोजित केली असून यासाठी सकाळी कोपरगाव मधून मोठ्या संख्येने भीम अनुयायी तसेच वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते पदाधिकारी उत्तर महाराष्ट्र संघटक शरद खरात यांच्या नेतृत्वाखाली रवाना झाले .


यामध्ये
राजेंद्र पगारे, जीवन भाऊ वाघमारे, विशाल भाऊ पगारे, किरण भाऊ गायकवाड, शिताराम भाऊ मोकळं, विशाल भाऊ आव्हाड , नारायण भाऊ पगारे, हरिभाऊ चौतमल, सतिश भाऊ साळवे, निलेश भाऊ बागुल, सुनील भाऊ पगारे , गौतम जी गोडगे, एडवोकेट मोकळं साहेब, अमोल भाऊ मोकळं, कशिनाथ भाऊ मोकळं, साळवे काका, बाप्पू खरात , संजू भाऊ लोंढे, रमजान शेख, अशोक भाऊ पगारे, राहुल भाऊ धीवर, नितीन गायकवाड, किरण गायकवाड आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने रवाना झाले आहे.
