अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी : दुष्काळजन्य परिस्थितीला तोंड देत असलेल्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघात रविवारी रात्री मतदारसंघातील अनेक गावांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. या पावसाने अनेक ठिकाणी घरांचे तसेच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तहसील प्रशासन व कृषी विभागाने अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी सूचना माजी आमदार स्नेहलताताई […]

Read More

नागरिकांना येणाऱ्या अडचणी दुर करून आयुष्यमान कार्ड मोहीम व्यापक प्रमाणात राबवा:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- समाजातील गरजू कुटुंबातील नागरिकांना मोफत उपचार मिळावेत यासाठी महायुती शासनाने सुरु केलेल्या आयुष्यमान भारत योजनेचा जास्तीत जास्त कुटुंबांना लाभ व्हावा यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करून जास्तीत जास्त कुटुंबांना आयुष्यमान भारत मोफत विमा योजनेचा लाभ व्हावा यासाठी आयुष्यमान भारत कार्ड/गोल्डन कार्ड मोहीम व्यापक स्वरूपात राबवा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.आयुष्यमान […]

Read More

परिस्थिती यशापासून रोखूच शकत नाही, आपल्या गौरीने दाखवून दिले:- आ.आशुतोष काळे,, ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ ची महाविजेती गौरी पगारेचा आ. आशुतोष काळेंनी केला सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मनात जिद्द असलीकी, कोणताही अडथळा किंवा कमतरता किंवा तुमची प्रतिकूल परिस्थिती तुम्हाला यशस्वी होणायापासून रोखू शकत नाही हे आपल्या गौरीने दाखवून दिले असून ‘झी’ मराठी वाहिनीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या स्पर्धेत महाविजेती ठरलेल्या आपल्या गौरीने कला क्षेत्रात कोपरगाव तालुक्याची मान उंचावली असल्याचे गौरवोद्गार आ. आशुतोष काळे यांनी […]

Read More

कर्मवीर शंकरराव काळे कारखाना ऊसाला पहिला हफ्ता प्र.मे..टन २,८२५/- रुपये देणार:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- ऊस दराच्या बाबतीत नेहमीच जिल्ह्यात अग्रेसर राहिलेल्या कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याने २०२३/२४ च्या गळीतास येणाऱ्या उसाला प्रती मे. टन पहिली उचल सरसकट २,८२५/- रुपये देण्याचे कारखान्याचे चेअरमन आ,आशुतोष काळे यांनी जाहीर केले आहे.कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची सभा नुकतीच कारखान्याचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न […]

Read More

आ. आशुतोष काळेंच्या हस्ते शरदचंद्रजी पवार पतसंस्था मयत कर्जदाराच्या वारसास ०३ लाखाचा धनादेश…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर येथील पद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेचे कर्जदार स्व.बाबुराव भास्कर बडवर यांचे अपघाती निधन झाले होते. त्यांना विमा कंपनीकडून मिळालेला ०३ लाखाच्या नुकसान भरपाईच्या मदतीचा धनादेश नुकताच कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते त्यांच्या वारस पत्नी श्रीमती सुनिता बाबुराव बडवर यांना देण्यात आला आहे.संस्थेचे मार्गदर्शक […]

Read More

स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांनी घेतले कार्तिक स्वामींचे दर्शन…

कोपरगाव प्रतिनिधी:- कार्तिक महिन्यातील त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी श्रीक्षेत्र पुणतांबा येथील गोदावरी नदीकाठी असलेल्या श्री कार्तिक स्वामी मंदिरात जाऊन श्री कार्तिक स्वामी यांचे मनोभावे दर्शन घेतले. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील दुष्काळ दूर होऊ दे, शेत-शिवार फुलू दे आणि कष्टकरी […]

Read More

कोपरगाव शहरातील बाजारपेठ फुलवण्यात शीख समाजबांधवांचे मोलाचे योगदान:- विवेकभैय्या कोल्हे…

गुरू नानकदेव जयंतीनिमित्त विवेकभैय्या कोल्हे यांनी ‘श्रीगुरू ग्रंथसाहिब’चे दर्शन घेऊन शीख बांधवांना दिल्या शुभेच्छा…कोपरगाव प्रतिनीधी : सामाजिक एकता, सचोटी, मानवता व बंधुभाव जोपासणाऱ्या शीख समाजबांधवांचे कोपरगाव शहरातील बाजारपेठ फुलवण्यात मोलाचे योगदान आहे. माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांच्यापासून कोल्हे कुटुंबाचे शीख समाजबांधवांसोबत नेहमीच सलोख्याचे संबंध राहिले असून, शीख समाजबांधवांनी कोल्हे कुटुंबाला नेहमीच साथ दिली […]

Read More

कोपरगाव पिपल्स बँकेच्या चेअरमन पदी श्री.राजेंद्र शिंगी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन:- नारायणशेठ अग्रवाल…

कोपरगाव प्रतिनिधी:-नुकतीच कोपरगाव पिपल्स बँकेच्या चेअरमन पदी प्रतिष्ठित व्यापारी व सामाजिक क्षेत्रात योगदान असणारे श्री.राजेंद्र मोतीलालजी शिंगी यांची बिनविरोध निवड झाली.स्व.माणिकभाऊ शिंगी हे श्री.राजेंद्र शिंगी यांचे चुलते व पिपल्स बँकेचे संस्थापक,शिंगी कुटुंबाचे पिपल्स बँकेशी जिव्हाळ्याचे संबंध होते व श्री.शांतीलालजी शिंगी हे बरेच वर्ष पीपल्स बँकेचे संचालक व चेअरमन होते.श्री.राजाभाऊ शिंगी यांची चेअरमन पदी निवड ही […]

Read More

रक्तदान करणे आयुष्यातील सर्वोत्तम आशीर्वादाचा ठेवा:- विवेकभैय्या कोल्हे ,, मित्र फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिरास युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांची भेट…

कोपरगाव प्रतिनिधी: रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असून, रक्तदान करणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या रक्तदानातून कुणाला तरी जीवदान मिळू शकते. जसा एक जवान देशाच्या रक्षणासाठी आपले रक्त सांडतो तसेच सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आपण रक्तदान केले पाहिजे. रक्तदानाबद्दल लोकांच्या मनात असणारे गैरसमज दूर करून रक्तदानाप्रति जागरुकता वाढवणे जरुरीचे आहे. गरजूंना रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी […]

Read More

गौरवशाली संविधान हीच भारताची अस्मिता:-विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- भारतीय संविधान हे जगातील एक आदर्श व सर्वोत्तम संविधान असून, हे गौरवशाली संविधान आपल्या देशाची अस्मिता आहे. भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मूल्ये समाजात रुजवणे गरजेचे आहे. भारतीय संविधानाचे पावित्र्य जपणे व संविधानिक मूल्यांचे आचरण करणे हे आपल्या सर्वांचे नैतिक कर्तव्य आहे, […]

Read More