पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा देशात कायम:- स्नेहलताताई कोल्हे,,राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील भाजपच्या अभूतपूर्व विजयाबद्दल कोपरगावात आनंदोत्सव…
कोपरगाव प्रतिनिधी:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जादुई करिश्मा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे उत्कृष्ट नियोजन आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह पक्षाचे सर्व नेते व कार्यकर्ते यांनी घेतलेले परिश्रम यामुळे राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने अभूतपूर्व यश संपादन केले आहे. भाजपच्या या ऐतिहासिक शानदार विजयामुळे देशात पंतप्रधान नरेंद्र […]
Read More