काका कोयटे कल्पक नेतृत्व:- राधाकृष्ण विखे, महसूलमंत्री…
कोपरगाव प्रतिनिधी :- पतसंस्था चळवळीला योग्य दिशा देण्याचे काम काका कोयटे करत असून त्यांचा महाराष्ट्रात पतसंस्था चळवळ वाढविण्यास व मजबूत करण्यास मोठा हातभार आहे. त्यांनी पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन केलेला आहे. त्या विश्वासावर पतसंस्था चळवळ टिकली असून ही पतसंस्था चळवळ समृद्ध केली. त्यांचे नेतृत्व कल्पक असल्याने त्यांनी शहरातील प्रभाग २ मधील उपनगरांचा माजी नगरसेवक […]
Read More