
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव मध्ये सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी तसेच मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ एक डिसेंबर पासून कोपरगाव मध्ये साखळी उपोषणाला सुरुवात झाली असुन कोपरगाव शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे मराठा समाजाच्या वतीने एक डिसेंबर पासून साखळी उपोषण आंदोलन सुरु झाले आहे यावेळी मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होता अनिल गायकवाड ,विनय भगत ,अमित आढाव, विकास आढाव ,विजय जाधव, बाळासाहेब जाधव ,राजेंद्र वाकचौरे, बाळासाहेब रुईकर, लक्ष्मण सताळे, नारायण लांडगे ,अमोल आढाव ,अमोल लोखंडे, शंकर काळे ,चंद्रकांत साठे, आदी समाज बांधव याप्रसंगी उपस्थित होते
