एम आय डी सी साठी पाठपुरावा केल्याबद्दल विवेकभैय्या कोल्हे यांचे सर्व स्तरातून कौतुक,नागरिकांच्या वतीने कोल्हे यांचा सत्कार….
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शिर्डी एम आय डी सी होण्याचा मार्ग मोकळा झाला असून शेती महामंडळाची जमीन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला असून बेरोजगारीला मोडीत काढण्यासाठी मोठी मदत होणार आहे यामुळे सातत्याने संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने गत पाच वर्षापासून पाठपुरावा केल्याबद्दल युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला आहे.व्यापारी,शेतकरी,उद्योजक,वकील,युवक यासह सर्व स्तरातून कौतुक होत आहे.बेरोजगारी मोडीत काढण्यासाठी […]
Read More