कोपरगाव नगरपरिषदेला ०१ कोटी निधी मंजूर :- आ.आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियाना अंतर्गत कोपरगाव नगरपरिषदेला शाळा, महिला आरोग्य व इतर नागरी सुविधा पुरवण्यासाठी ०१ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सामाजिक, सांस्कृतिक व लोककल्याणाच्या क्षेत्रात दिलेले व्यापक योगदान विचारात घेऊन त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील नागरी […]
Read More