निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करा :- आ. आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव तालुक्यातील वारी गावासह परिसराला पाणी पुरवढा करणारी पाण्याची टाकी गुरुवारी दि. ५ रोजी कोसळली आहे. ही टाकी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून सन २०१५-१६ साली तयार करण्यात आली होती. बांधकामात निकृष्ट दर्जाचे मटेरियल आणि तांत्रिक चुकांमुळे टाकी मुदतीच्या आत कोसळली असल्याने संबंधित ठेकेदार आणि तत्कालीन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आ. […]
Read More