कोपरगावमध्ये पीएम आवास योजना 2.0 अंतर्गत 48 घरकुलांना मंजुरी; 16 मार्चला लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे होणार वितरित नगराध्यक्ष पराग संधान यांची माहिती…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने येत्या 16 मार्च 2026 रोजी नगरपरिषद हद्दीतील पात्र लाभार्थ्यांना मंजुरी पत्रकांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिली. अशा प्रकारे प्रधानमंत्री आवास योजनेबाबत अधिक माहिती देताना नगराध्यक्ष पराग संधान म्हणाले की, कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत 48 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहेत. पीएमएवाय-यूच्या 76 व्या […]
Read More