तुमचे आशीर्वाद व माझ्या प्रयत्नातून निळवंडेच्या पाण्याने बंधारे भरले याचे समाधान:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-मागील पाच दशकापासून ज्या निळवंडेच्या पाण्याची जनता आतुरतेने वाट पाहत होती ती प्रतीक्षा तुमचे आशीर्वाद व माझ्या प्रामाणिक प्रयत्नातून पूर्ण झाली आहे. त्यामुळे रांजणगाव देशमुख, वेस, सोयेगाव, अंजनापूर, बहादरपूर, डांगेवाडी, मनेगाव आदी गावांतील पाझर तलाव, बंधारे, ओढे भरले जावून दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची भेडसावणारी चिंता दूर झाली याचे मोठे समाधान वाटत असल्याचे आ. […]

Read More

के. जे. सोमैया महाविद्यालयात आकाश दर्शनाचा खगोल प्रेमींनी घेतला आनंद…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात अँस्ट्रो क्लब तर्फे बुधवार दि. १३ डिसेंबर रोजी रात्री उल्का वर्षाव व आकाश दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खगोलप्रेमींना जेमिनीड उल्कावर्षाव हा अंधाऱ्या ठिकाणावरून स्पष्ट बघता यावा यासाठी महाविद्यालयातील अँस्ट्रो क्लब च्या वतीने अद्ययावत ऑब्झरर्वेट्री द्वारे खगोल प्रेमींनी आकाश दर्शनाचा मनमुराद […]

Read More

आर जे एस होमिओपॅथिक कॉलेजमध्ये शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:- राष्ट्रसंत जनार्दन स्वामी होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज व रिसच सेंटर कोकमठाण कोपरगाव येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय वैदयकीय शिक्षण- शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा राबविण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन माननीय डॉ.अजित फुंदे पाटील (MUHS standing Committee Member). संस्थेचे अध्यक्ष चांगदेव कातकडे सचिव प्रसाद कातकडे,विजय कोटमे तसेच होमिओपॅथीक कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सावनी […]

Read More

विवेकभैय्या कोल्हे यांनी ग्रामस्थांना दिलेला शब्द केला पूर्ण:- कैलास राहणे,, उजनी उपसा सिंचन योजना टप्पा क्र.१ अखेर सुरू; धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद व शहापूरच्या ग्रामस्थांना दिलासा…

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद व शहापूर येथील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी उजनी उपसा सिंचन योजनेचा टप्पा क्र.१ तातडीने सुरू करून त्यातून या भागातील पाझर तलाव भरून देण्याची मागणी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केली होती. त्यानुसार जलसंपदा विभागाने ही योजना कार्यान्वित केली असून, गोदावरी उजव्या […]

Read More

वंचित शेतकऱ्यांना ‘पीएम किसान’ योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष मोहीम:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- ई-केवायसी व इतर कारणांमुळे प्रधानमंत्री किसान (पीएम किसान) सन्मान निधी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी केंद्र सरकारने ६ डिसेंबर २०२३ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत गावपातळीवर ४५ दिवसांची विशेष मोहीम हाती घेतली आहे. पात्र शेतकऱ्यांना ‘पीएम किसान’ योजनेत समाविष्ट करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे, अशी माहिती माजी आमदार […]

Read More

इथेनॉलचे निर्बंध मागे, बिपीनदादा कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश…

कोपरगांव प्रतिनिधी:- देशातील ग्रामिण अर्थकारणांस साखर कारखानदारीला इथेनॉल निर्मीतीस सर्वोच्च प्राधान्य देत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष दिलासा दिला होता मात्र चालु वर्षी उसाचा तुटवडा जाणवणार असल्याने इथेनॉल निर्मीतीवर केंद्र शासनाने बंधने घातली होती, ती काही प्रमाणांत मारक असुन त्याचा फटका सहकारी साखर कारखानदारीला बसणार आहे […]

Read More

निकोप स्पर्धेतून ज्ञान,प्रेम आणि मैत्री:- सौ.पुष्पाताई काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला एकमेकांच्या पुढे जायचे आहे. स्पर्धेशिवाय जगण्याला मजा नाही आणि स्पर्धा असल्याशिवाय प्रगती देखील होत नाही. त्यामुळे स्पर्धेचे नेहमीच स्वागत करा परंतु स्पर्धेत सहभागी होतांना स्पर्धा हि निकोप असावी त्यामुळे स्पर्धा संपली की, ज्ञान, प्रेम, आणि मैत्री वृद्धिंगत होवून एकमेकांप्रती आदर वाढतो असे प्रतिपादन गौतम बँकेच्या माजी संचालिका व राधाबाई […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयात भाषा, संस्कृती, अध्यापन आणि शिक्षण अनुप्रयोग या विषयावर संयुक्त आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे यशस्वी आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:- “स्थानिक के.जे. सोमैया महाविद्यालयात आधुनिक भाषा आणि अध्यापन पद्धती या विषयावर आंतरराष्ट्रीय संभाषणाचे आयोजन अकादमी पेंगाजियन बहासा, केदाह ब्रांच, यु.आय. टी.एम. मारा विद्यापीठ, मलेशिया आणि मुहामादीयाह माताराम विद्यापीठ, इंडोनेशिया यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले होते,” अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस. यादव व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. विजय ठाणगे […]

Read More

महिला आर्थिक विकास महामंडळ माविम अहमदनगर व सेल्को इंडिया व गेम यांच्या संयुक्त विद्यमाने नवतेजस्विनी कार्यक्रमातील महिलेच्या उद्योग व्यवसायासाठी सोलर सिस्टिमसाठी दिली रक्कम…

कोपरगाव प्रतिनिधी:-दिनांक 13/12/2023 रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ अहमदनगर अंतर्गत स्थापित क्रांती लोकसंचालीत साधन केंद्र कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव या ठिकाणी सप्तश्रृंगी महिला स्वयंम सहाय्यता बचत गटातील श्रीमती बेबीताई सयाजी कानडे यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ माविम अहमदनगर व सेल्को इंडिया व गेम यांच्या संयुक्त विद्यमाने नवतेजस्विनी कार्यक्रमातील महिलेच्या उद्योग व्यवसाय मध्ये वाढ व्हावी व विजेची […]

Read More

आ. आशुतोष काळेंनी दिलेल्या निधीतील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, राष्ट्रवादीच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराच्या विकासासाठी आ. आशुतोष काळे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे.परंतु या निधीतील अनेक विकास कामे प्रलंबित असून हि कामे तातडीने सुरु करा अशी मागणी कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांतारामजी गोसावी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील प्रलंबित असलेल्या विविध विकास कामांकडे मुख्याधिकारी शांतारामजी […]

Read More