निळवंडेच्या चाऱ्यांच्या प्रश्नाबाबत आ. आशुतोष काळेंची विधानसभेत लक्षवेधी…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – निळवंडेच्या डाव्या कालव्यावर ठाण मांडून बसून डाव्या कालव्याचे पाणी कोपरगाव मतदार संघातील मागील अनेक दशकापासून कायमस्वरूपी दुष्काळी असणाऱ्या भागात आणणाऱ्या आ.आशुतोष काळे यांनी आता हे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत लवकरात लवकर कसे पोहोचेल यासाठी निळवंडेच्या चाऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न थेट विधानसभेत उपस्थित करून विधानसभेचे लक्ष वेधले आहे.हिवाळी अधिवेशनात आ. आशुतोष काळे यांनी […]
Read More