गौतम पब्लिक स्कूलचे विद्यार्थी परदेशातही कार्यरत याचा अभिमान:- सौ. चैतालीताई काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकररावजी काळे यांनी विद्यार्थ्यांना ग्रामिण भागातच इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे यासाठी गौतम पब्लिक सुरु केले. त्यामुळे ग्रामिण भागातील मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची सोय उपलब्ध होवून या संधीचे सोने करीत गौतम पब्लिक स्कूलचे विद्यार्थी राज्य, देशासह परराज्यात देखील उच्च पदावर कार्यरत आहेत हि अभिमानास्पद बाब आहे. असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे […]
Read More