कोपरगांव पिपल्स बँकेच्या मा. संचालक पदाच्या रिक्त जागेवर अनिल कंगले यांची निवड…
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगांव पिपल्स को-ऑप बँकेचे संचालक कै. सुनिल दत्तात्रय कंगले यांचे दुखःद निधन झाल्याने सर्वसाधारण मतदार संघातील संचालक मंडळाची एक जागा रिक्त झाली होती. त्यानुसार कोपरगांव पिपल्स बँकेने रिक्त झालेल्या जागेबाबत सहकार खात्यांच्या संबंधीत विभागाला माहिती कळवुन रिक्त जागा भरणे बाबत कळविले होते. त्यानुसार जिल्हा सहकारी निवडणुक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अहमदनगर […]
Read More