कोपरगावात रामराज्य युवा यात्रेचे स्नेहलताताई कोल्हे यांनी केले पूजन; प्रभू श्रीरामांच्या पादुकांचे दर्शन घेऊन मिरवणुकीत नोंदवला सहभाग…
कोपरगाव प्रतिनिधी:- अयोध्या येथील नवनिर्मित श्रीराम मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असून, त्यानिमित्त सुदर्शन वाहिनीचे संपादक संचालक हिंदू धर्मयोद्धा सुरेश चव्हाणके यांच्या पुढाकारातून श्रीलंकेहून अयोध्येला निघालेल्या रामराज्य युवा यात्रेचे व प्रभू श्रीरामांच्या पादुकांचे बुधवारी (२७ डिसेंबर) सकाळी कोपरगाव शहरात आगमन झाले. यावेळी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी सकल हिंदू समाजाच्या […]
Read More