आंतर विभागीय संशोधनात्मक परीषदांची गरजेच्या:- डॉ. रजनीश कामत…
संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये संशोधनावर आंतरराष्ट्रीय परीषद संपन्न…कोपरगांव प्रतिनिधी:- आधुनिक तंत्रज्ञानानुसार प्रत्येक अभियांत्रिकी शाखेची दुसऱ्या अभियांत्रिकी शाखेच्या संशोधनात/उत्पादनात महत्वपुर्ण सहभाग असतो. १९९६ पर्यंत इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी शाखेची स्वतंत्र ओळख होती. परंतु आता इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इत्यादी अभियांत्रिकी शाखांचा एकमेकांच्या उत्पादनात अंतर्भाव आहे. या अनुषंगाने संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने तीन विभाग मिळुन संशोधनावर आंतरराष्ट्रीय परीषद घेवुन परस्परांच्या संकल्पना […]
Read More