ज्योती सहकारी पतसंस्थेस सन २०२३ चा बँको ‘ब्लू रिबन’ पुरस्कार जाहिर…

कोपरगाव प्रतिनिधी:-अविज पब्लिकेशन कोल्हापुर यांचेतर्फे दिला जाणारा व सहकार क्षेत्रात महत्वाचा समजला जाणारा राज्यस्तरीय सन 2023 चा बँको ‘ब्लू रिबन’ हा पुरस्कार नागरी सहकारी पतसंस्था विभागात 250 कोटी ते 300 कोटी पर्यंत ठेवी असलेल्या गटात नुकताच ज्योती पतसंस्थेस जाहिर झाला आहे . अशी माहिती संस्थेचे विद्यमान चेअरमन अॅड. श्री.रविकाका बोरावके यांनी दिली.आर्थिक वर्षे सन 2022-23 […]

Read More

मा.आ.सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते उजनी योजनेचे जलपूजन संपन्न….

कोपरगाव प्रतिनिधी:-जवळके,धोंडेवाडी परिसरातील पाणी प्रश्न सुटण्यासाठी महत्वाची ठरलेली उजनी पाणी योजना कार्यान्वित करून माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते जलपूजन पार पडले.ही योजना वीजबिल थकल्याने बंद होती ती सुरू होण्यासाठी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या आर्थिक सहकार्याची भूमिका महत्वाची ठरली त्यामुळे या परिसरात चैतन्य पसरले आहे अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.या वेळी बोलताना सौ.स्नेहलताताई […]

Read More

चार दिवसात गोदाकाठ महोत्सवात दीड कोटीची उलाढाल:- सौ.पुष्पाताई काळे….

गोदाकाठचा अनुभव महिलांना पाठबळ, नवा आत्मविश्वास व उर्जा देणारा:- आ.आशुतोष काळे…. बचत गटाच्या महिलांच्या चेहऱ्यावरचा आर्थिक प्राप्तीचा आनंद समाधान देणारा:- सौ. चैतालीताई काळे…. गोदाकाठ महोत्सवाची उत्साहात सांगता…. कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव येथे शुक्रवार (दि.५) पासून महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित सलग चार दिवस सुरु असलेल्या गोदाकाठ महोत्सवाची सोमवार […]

Read More

कोपरगाव शहर पोलिस स्टेशन येथे पत्रकार दिन उत्साहात संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:- पत्रकारांना मिळणारा पगार,सुटट्या,कामाच्या ठिकाणी मिळणाऱ्या सोयीसुविधा हे नीट असेल तर सत्तर टक्के पत्रकार चांगलं काम करतील.परंतु दुर्देवाने तसं होत नाही.पत्रकारांना घर चालवायचं असतं.पोलिसांची आणि पत्रकारांची वेळे बाबत तीच स्थिती असल्याचे प्रतिपादन शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी नुकतेच केले आहे.“समाजात शांतता प्रस्थापित करण्याच्या कामकाजाबाबत पोलीस आणि पत्रकार यांचे काम सारखे असून […]

Read More

श्री राम चरित्र चिंतन कथेचा॥, राम भक्तांनी लाभ घ्यावा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील मध्यवर्ती तहसील कार्यालय शेजारील मैदानात शुक्रवार, दिनांक १२ जानेवारी २०२४ ते गुरुवार १८ जानेवारी २०२४ या कालावधीत दररोज ७ दिवस सायंकाळी ००: ०७ ते १०:०० वाजेपर्यंत त्रंबकेश्वर येथील शिवभक्त भाऊ पाटील यांच्या प्रवचनाने होणार आहे.कथेचे आयोजन: जय जनार्दन भक्त व चांगदेवराव कातकडे , मिलनकुमार चव्हाण , मंगेश पाटील , दीपक कोटमे , […]

Read More

हद्दवाढ भागाचे सुवर्णक्षण मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्यामुळे प्रत्यक्षात होणार साकार:- दिपा गिरमे…

कोपरगाव प्रतिनिधी:-द्वारकानगरी व शंकरनगर भागाला जोडणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.सदर पुल होण्यासाठी मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी दूरदृष्टी ठेऊन प्रशासनाला निदर्शनास आणून दिलेली वस्तुस्थिती जमेची बाजू ठरली आहे.सातत्याने अतिवृष्टी झाल्यावर हद्दवाढ भागाची दळणवळणाची अडचण होत असल्याचे कोल्हे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ पालकमंत्री व प्रशासन यांना अवगत करून हद्दवाढ भागासाठी हक्काचा निधी तातडीने मिळण्याची मागणी […]

Read More

गोदाकाठ महोत्सवाकडे येणारे सर्वच रस्ते गर्दीने फुलले, स्थानिक बाजार पेठेला मिळाली चालना,,गोदाकाठ महोत्सवात खरेदीसाठी कोपरगावकरांची झुंबड…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित ‘गोदाकाठ महोत्सव २०२४’ च्या तिसऱ्या दिवशी रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे कोपरगावकरांची गोदाकाठ महोत्सवात खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली असल्याचे चित्र पहायला मिळाले. यावेळी गोदाकाठ महोत्सवाकडे येणारे सर्वच रस्ते गर्दीने फुलल्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी होवून स्थानिक बाजारपेठेला देखील चालना मिळाली .हस्तकला, […]

Read More

सत्त्याच्या शोधासाठी अभ्यासपूर्ण मेहनत ही पत्रकारांची ऊर्जा:- डॉ.उदय निरगुडकर ; पत्रकार दिन संजीवनीत उत्साहात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी :- पत्रकार दिनानिमित्त कोपरगाव व पंचक्रोशीतील विविध पत्रकार बांधवांचा सन्मान संजीवनी उद्योग समूह आणि संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटच्या वतीने ७ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आला. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. उदयजी निरगुडकर यांच्या अभ्यासू मार्गदर्शनाने सभागृह मंत्रमुग्ध झाल्याची अनुभूती आली. या प्रसंगी बोलताना डॉ. निरगुडकर म्हणाले आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण सुरू करून प्रतिकूल […]

Read More

तालुकास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनात संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडिअम स्कूलची राजेश्वरी होने प्रथम….

तालुकास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनात संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडिअम स्कूलची राजेश्वरी होने प्रथम…कोपरगाव प्रतिनिधी:- पंचायत समिती कोपरगाव आणि विज्ञान – गणित अध्यापक संघ द्वारा तालुकास्तरीय विज्ञान , गणित व पर्यावरण प्रदर्शन २०२३-२४ प्रदर्शनाचे आयोजन राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर कोळपेवाडी येथे ३ व ४ जानेवारी २०२४ या दरम्यान दोन दिवसांच्या कालावधीत हे प्रदर्शन पार पडले .या प्रदर्शनात […]

Read More

लायन्स क्लब ऑफ कोपरगाव तर्फे नेत्र विकार तपासणी शिबिर संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी लायन्स क्लब ऑफ कोपरगाव आणि आनंद ऋषीजी नेत्रालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने रवंदा या ठिकाणी नेत्रविकार तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये मोतीबिंदू, तिरळेपणा, डोळ्यावरील पडदा निर्मूलन, डोळ्याचे नंबर तपासणे अशा विविध तपासण्या करण्यात आल्या . सदर कार्यक्रम हा राम मंदिर रवंदा या ठिकाणी पार पडला. या ठिकाणी […]

Read More