बचत गटाच्या महिलांना पाठबळ देणारा गोदाकाठ महोत्सव राज्यासाठी आदर्शवत:- ना.आदितीताई तटकरे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी चॅरीटेबल ट्रस्ट (प्रदर्शन) कोपरगाव येथे दरवर्षी होत असलेल्या गोदाकाठ महोत्सवाच्या माध्यमातून बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यामुळे बचत गटाच्या महिलांना पाठबळ मिळत असून बचत गटाच्या महिलांना पाठबळ […]

Read More

गोदाकाठ महोत्सवाला नागरिकांची तुफान गर्दी दोनच दिवसात झाली ४५ लाखाची उलाढाल…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर –प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी चॅरीटेबल ट्रस्ट (प्रदर्शन) कोपरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या गोदाकाठ महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी नागरिकांनी खरेदीसाठी केलेल्या तुफान गर्दीमुळे दोनच दिवसात जवळपास ४५ लाखाची उलाढाल झाली आहे.बचत गटाच्या महिलांनी घरबसल्या छोटे-मोठे उद्योग सुरु करून […]

Read More

उजनी चारी उपसा जलसिंचन योजनेला काळे परिवाराशिवाय पर्याय नाही:- बाबुराव थोरात…

!आ. आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून उजनी चारी उपसा जलसिंचन योजना सुरु…कोपरगाव प्रतिनिधी :-कोळपेवाडी वार्ताहर :- ज्यांच्यामुळे बंद पाडलेली उजनी चारी उपसा जलसिंचन योजना त्यांनीच सुरु करण्याचा अयशस्वी प्रयत्न करून नागरिकांची सहानुभूती मिळविण्याचा खटाटोप केला. मात्र हि योजना फक्त काळे परिवारच चालवू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून उजनी उपसा जलसिंचन योजनेला काळे परिवाराशिवाय दुसरा पर्यायच […]

Read More

सर्वसमावेशीत व्यक्तिमत्त्व म्हणजे पत्रकार:- सी.ए. खेमनर ; ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेत पत्रकारांचा सन्मान…

कोपरगाव प्रतिनिधी:- लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखले जाणारे पत्रकार हे सर्वसमावेशीत व्यक्तिमत्व तअसल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध चार्टड अकाउंटंट दत्तात्रय खेमनार यांनी ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संत जोसेफ चर्च बिडकीन येथील फादर अंतोनी मायकल, कमलाताई बाळासाहेब सातभाई तांत्रिक ज्युनिअर कॉलेजचे प्रा.विशाल धारणगावकर, साई शक्ती इंग्लिश […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी…

कोपरगाव प्रतिनिधी:- स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीचे औचित्य साधुन सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित व्याख्यानाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले. या व्याख्यानासाठी श्री. साईबाबा संस्थान शिर्डी महाविद्यालयाच्या हिंदी विभागप्रमुख डॉ.सोनाली हरदास यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टीटयुटचा सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार जाहिर…

कोपरगांव प्रतिनिधी:-वसंतदादा शुगर इन्स्टीटयुटच्यावतीने दिला जाणारा माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांस जाहिर झाला आहे. त्याचे वितरण माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, राज्याचे सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील, महासंचालक संभाजीराव कडु पाटील, माजी महासंचालक शिवाजीराव देशमुख आदिंच्या हस्ते ११ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता पुणे (मांजरी बुद्रुक) येथे […]

Read More

बहुउद्देश साध्य करणाऱ्या गोदाकाठ महोत्सवाने जिल्ह्यासह राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली:- सौ.चैतालीताई काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – आपले घर, संसार सांभाळून समाजासाठी योगदान देणाऱ्या महिला भगिनींचा सन्मान त्याला मिळणारी सांस्कृतिक कार्यक्रमाची जोड व बचत गटाच्या महिलांचा होणारा आर्थिक विकास असे बहुउद्देश साध्य करणाऱ्या गोदाकाठ महोत्सवाने जिल्ह्यासह राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून गोदाकाठ महोत्सवाची दखल महाराष्ट्र शासनाने देखील घेतली आहे असे प्रतिपादन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. […]

Read More

गोदाकाठ महोत्सव” बचत गटाच्या माता भगिनींना यशस्वी उद्योजिका बनवण्यात महत्वाची भूमिका बजावणार:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- प्रत्येकाला ऑनलाईन वस्तू घरबसल्या मिळत असतांना देखील गोदाकाठ महोत्सवाला बचत गटाच्या महिलांचा मिळणारा प्रतिसाद व त्याच्या दुप्पट ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद यावरून हा “गोदाकाठ महोत्सव” बचत गटाच्या माता भगिनींना यशस्वी उद्योजिका बनवण्यात महत्वाची भूमिका बजावणार असल्याचा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट व प्रियदर्शनी इंदिरा, महिला मंडळ कोपरगाव […]

Read More

गोदाकाठच्या वटवृक्षाच्या सावलीत बचत गटाच्या महिलाआर्थिक दृष्ट्या सक्षम होत आहेत सौ.पुष्पाताई काळे…

गोदाकाठ महोत्सव २०२४ चे हजारो महिलांच्या उपस्थितीत थाटात उद्घाटन संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोपरगावच्या पवित्र भूमीत माजी आमदार अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या व अस्सल गावरान मेव्याचा आस्वाद मिळणाऱ्या ‘गोदाकाठ महोत्सवाचा’ वटवृक्ष बहरत असून या गोदाकाठच्या वटवृक्षाच्या सावलीत बचत गटाच्या महिला आर्थिक दृष्ट्या […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव संधान यांचे निधन…

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव येथील इंदिरा पथ भागातील रहिवासी तथा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव आनंदराव संधान यांचे शुक्रवारी (५ जानेवारी २०२४) सायंकाळी पाच वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट […]

Read More