श्री क्षेत्र सराला बेट पवित्र उर्जास्थान:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- श्रीक्षेत्र गोदावरी धाम, सराला बेट येथील सदगुरु श्री योगीराज गंगागिरीजी महाराज संस्थानच्या माध्यमातून अध्यात्मासह व्यसनमुक्ती, बंधुभाव, देशप्रेम, महिला सशक्तीकरण व समाजप्रबोधनाचे कार्य अखंड सुरू आहे. ब्र. योगीराज सदगुरू गंगागिरीजी महाराज यांनी शेकडो वर्षांपूर्वी सुरू केलेली अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा अखंड चालू आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र सराला बेट येथील संत-महंतांच्या आशीर्वादाने आम्हाला […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांस सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार प्रदान…

कोपरगाव प्रतिनिधी:-सहकार क्षेत्रात साखर उद्योगात सातत्याने नाविन्यपुर्ण प्रयोग करून आधुनिकीकरणांची कास धरत उल्लेखनीय कार्य केल्याबददल सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांस वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट यांच्यावतीने राज्य स्तरावरील सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, सहकारमंत्री दिलीपराव वळसे, महासंचालक संभाजीराव कडु यांच्या हस्ते कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे व संचालक मंडळास मांजरी पुणे येथे गुरूवारी […]

Read More

मतदार संघातील इतर गावांप्रमाणे माहेगाव देशमुखचे देखील माझ्यावर ऋण:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मतदार संघातील सुज्ञ मतदारांनी मला जनसेवेची संधी दिली यामध्ये कोपरगाव मतदार संघातील कोपरगाव शहरासह प्रत्येक गावांचे माझ्यावर ऋण असून त्याप्रमाणे माझी जन्मभूमी असलेल्या माहेगाव देशमुखचा देखील सहभाग आहे. विकास कामांच्या माध्यमातून या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करीत आहे असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले.आ. आशुतोष काळे यांची जन्मभूमी असलेल्या माहेगाव […]

Read More

राज्य मार्ग ७ च्या कामाची आ. आशुतोष काळेंनी केली पाहणी,,कामाचा दर्जा राखण्याच्या व रस्त्याच्या कामाला गती देण्याच्या केल्या सूचना….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघाच्या पश्चिम भागातील अतिशय महत्वाच्या असणाऱ्या राज्य मार्ग ७ ची दुरावस्था झाल्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी १० कोटी निधी दिला आहे. या निधीतून सुरु असलेल्या कामाची आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच पाहणी करून सबंधित ठेकेदाराला रस्त्याच्या कामाबाबत सूचना दिल्या.कोपरगाव मतदार संघातील मागील काही वर्षापासून प्रलंबित असलेल्या अनेक खराब रस्त्यांमध्ये […]

Read More

भोजडे ग्रामस्थांचे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन कौतुकास्पद:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोणत्याही समाजाच्या विवाह सोहळ्यात होणारा अनावश्यक खर्च टाळणे अत्यंत गरजेचे आहे. मागील अकरा वर्षापासून भोजडेच्या मुस्लीम समाजाने विवाह सोहळ्यातील अनावश्यक खर्च टाळण्यासाठी मागील अकरा वर्षापासून राबवीत असलेला सामुदायिक विवाह सोहळयाचा उपक्रम व या उपक्रमाला भोजडेच्या ग्रामस्थांचे मिळत असलेले सहकार्य यातून घडणारे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन कौतुकास्पद असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले […]

Read More

कोपरगाव शहराच्या हद्दवाढ झालेल्या भागाच्या विकासासाठीअधिकचा निधी मिळविण्यासाठी प्रयत्नशील:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराच्या हद्दवाढ झालेल्या भागातील नागरिकांना कोपरगाव शहरातील नागरिकांप्रमाणे सर्व प्रकारच्या मुलभूत सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी हद्दवाढ झालेल्या भागाच्या विकासासाठी अधिकचा निधी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच द्वारकानगरी व शंकरनगरला जोडणाऱ्या पुलाच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी करून लवकरात लवकर काम गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या […]

Read More

वैभवशाली कोपरगावच्या निर्मितीसाठी व्यापारी बांधवांच्यासहकार्याची आवश्यकता:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरासह मतदार संघाचा विकास साधण्यासाठी मतदार संघाच्या नागरिकांना अपेक्षित असलेला विकास चार वर्षात साधला आहे. आपणा सर्वाना मिळून वैभवशाली कोपरगावची निर्मिती करायची असून त्यासाठी यापुढील काळात देखील कोपरगावकरांसह व्यापारी बांधवांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.कोपरगाव तालुक्यातील व्यापारी बांधवांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी […]

Read More

तिळवणतेली समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- सर्व समाजाला सम-समान न्याय देतांना तिळवण तेली समाजाचे देखील प्रश्न सोडविण्यासाठी बांधील असून समाजाचे प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी तिळवण तेली समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव शहरात नुकतीच संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी आ. आशुतोष काळे बोलत […]

Read More

पतंगबाजीचा उत्सव आनंददायी साजरा करुया:- पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके यांचे आवाहन….

एस. जी. विद्यालय येथे पतंगबाजीत नायलॉन धागा बंदीची विद्यार्थ्यांनी घेतली शपथ…कोपरगाव प्रतिनिधी:-भारतातील सण – उत्सव हे सजीवाला आनंद आणि उर्जा देतात. मात्र अलिकडच्या काळात पतंगबाजीत धारदार नायलॉन धागा वापरल्याने पक्षी-पशू आणि मनुष्यास ईजा पोहचत आहे. दूस-याला दु:ख देवून उत्सवाचे विकृतीकरण थांबविण्याचे कळकळीचे आवाहन महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके यांनी केले.मकरसंक्रांत […]

Read More

श्री क्षेत्र सराला बेटाची सेवा करण्याची संधी हे परमभाग्य:- आ.आशुतोष काळे ; श्रीक्षेत्र सराला बेट येथे स्व. सौ. सुशीलामाई शंकरराव काळे गो-शाळेचे भूमिपूजन….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- माझ्या आजीला गो-सेवेची व गोपालनाची अत्यंत आवड होती. त्यामुळे आमच्या येथे मागील चार ते पाच दशकापासून आजतागायत गो-पालन केले जात आहे. गोसेवेची व गोपालनाची आवड असल्यामुळे स्व.माई आजीला श्री क्षेत्र सराला बेटाविषयी देखील धार्मिक ओढा होता. त्याच श्री क्षेत्र सराला बेटावर असलेल्या स्व.माई आजीच्या नावाने गो-शाळेचे नूतनीकरण करण्याच्या माध्यमातून श्री क्षेत्र […]

Read More