सौ. सुशीलामाई काळे यांच्या स्मरणार्थ गौतम पब्लिक स्कूलमध्ये ‘माईज गार्डन’चे आ. आशुतोष काळेंच्या उपस्थितीत उद्घाटन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- क्रीडा क्षेत्राबरोबरच संगीत, कला क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूल मध्ये संस्थेच्या माजी उपाध्यक्षा स्व. सौ सुशीलामाई काळे यांच्या २५ व्या पुण्यस्मरणानिमित्त ‘माईज गार्डन’ नावाने भव्य गुलाब बाग विकसित करून स्व.माईंना आदरांजली अर्पण करण्यात आली आहे. या ‘माईज गार्डन’ चे उदघाटन संस्थेचे विश्वस्त आ. आशुतोष काळे […]

Read More

ग्रामीण भागातील मुली उच्च पदावर कार्यरत यामागे शिस्तप्रिय माई आज्जीचे योगदान:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- ग्रामीण भागातील जीवन आणि शहरी भागातील जीवन यामध्ये फार मोठे अंतर असल्यामुळे मागील तीन दशकापूर्वी ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षण घेणे दुरापास्त होते. गुणवत्ता असून देखील मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहत होत्या.या मुलींच्या उच्च शिक्षणाची सोय व्हावी यासाठी माई आज्जी अर्थात स्व. सौ. सुशीलामाई काळे यांच्या अट्टाहासातून उभ्या राहिलेल्या महाविद्यालयात ग्रामीण […]

Read More

जपानमध्ये चांगल्या पॅकेजच्या नोकऱ्या देणार:- मसॅतो सॅम्पेई; संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज मध्ये एशिया टू जपान कंपनीच्या सीओईंची भेट…

कोपरगांव प्रतिनिधी:- जपानमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आहे, परंतु ते आधुनिक तंत्रज्ञान इंडस्ट्रीजमध्ये वापरण्यासाठी तरूण मनुष्यबळाची कमी आहे. येथिल विध्यार्थ्यांनी आपापल्या अभियांत्रिकी शाखेच्या ज्ञानाबरोबरच जपानी भाषा किमान एन थ्री लेव्हल पर्यंत शिकावी. सुरूवातीलाच भारतीय चलनानुसार रू २० ते ३५ लाख वार्षिक पॅकेजची नोकरी जपानमध्ये मिळेल, असे प्रतिपादन एशिया टू जपान या कंपनीचे चिफ एक्झिक्युटीव्ह ऑफिसर (सीओई) मसॅतो […]

Read More

अयोध्या श्री राम मंदिर सोहळ्यासाठी महंत रामगिरीजी महाराज व रमेशगिरिजी महाराज यांना निमंत्रण हे कोपरगावकरांसाठी भाग्याचे क्षण:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी :-येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी कोपरगाव बेट येथील राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज आश्रमाचे मठाधिपती प. पू. रमेशगिरी महाराज हे गुरुवारी (१८ जानेवारी) अयोध्येला रवाना झाले. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी प. पू. रमेशगिरी महाराज यांचे संत पूजन […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचा सभासद शेतकऱ्यांसाठी हेल्पलाइन नंबर:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांसाठी कारखान्याने ९३७१७१ २६२२ हा हेल्पलाइन नंबर तयार केला असून त्याचा सर्व सभासद्शे, तकरी बांधवांनी वापर करावा असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी केले आहे.ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया ऑनलाईन कामकाज संकल्पनेला मोठे प्राधान्य दिले असून त्याप्रमाणे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष […]

Read More

स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे रस्त्यांच्या कामाची २ कोटी २७ लाखांची निविदा प्रसिद्ध:- आरिफ कुरेशी…

कोपरगाव प्रतिनिधी :- माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेऊन शासनाने कोपरगाव शहरातील विविध भागातील रस्त्यांसाठी निधी मंजूर केला आहे. या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यांच्या कामाची २ कोटी २७ लाख ६९ हजार रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. या रस्त्यांच्या […]

Read More

माझ्या बळीराजावर व माझ्या जनतेवर कृपादृष्टी ठेवण्याचे रामलल्लाला मागणे मागावे आयोध्येला जाणाऱ्या संत-महंतांच्या चरणी आ. आशुतोष काळेंची प्रार्थना, श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमली कोपरगाव नगरी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- तमाम प्रभू श्रीराम भक्तांचे मागील पाचशे वर्षापासूनचे स्वप्न येत्या २२ जानेवारी रोजी साकार होत आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिरात होणाऱ्या या अभूतपूर्व व ऐतिहासिक रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचे परमभाग्य आपणास मिळाले आहे. आपण माझ्या बळीराजावर व माझ्या मतदार संघातील जनतेवर कृपा दृष्टी ठेवण्याचे मागणे मागावे अशी प्रार्थना आ. आशुतोष काळे यांनी […]

Read More

प्रभू श्रीराम चिंतन सोहळ्यात आ. आशुतोष काळेंच्या हस्ते महाआरती…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील तहसील कार्यालयाच्या भव्य मैदानावर सुप्रसिद्ध प्रवचनकार, शिवभक्त ह.भ.प भाऊ पाटील यांच्या सुमधुर वाणीतून श्री राम चिंतन कथा सुरु असून मंगळवार (१६) रोजी आ. आशुतोष काळे यांनी या श्रीराम कथेचा लाभ घेतला. यावेळी त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आहे.सोमवार (दि.२२) रोजी देशभरातील श्रीराम भक्तांचे स्वप्न साकार होत असून श्री रामलल्लाच्या […]

Read More

के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वक्तृत्व स्पर्धेत यश…

कोपरगाव प्रतिनिधी: – कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कोपरगांव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठान च्या वतीने दि.१० जानेवारी रोजी आयोजित वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे यांनी दिली. संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या नवव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या प्रतिष्ठानने विविध स्पर्धांचे आयोजन केले […]

Read More

प्रभू श्रीराम चिंतन सोहळ्यात आ. आशुतोष काळेंच्या हस्ते महाआरती…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील तहसील कार्यालयाच्या भव्य मैदानावर सुप्रसिद्ध प्रवचनकार, शिवभक्त ह.भ.प भाऊ पाटील यांच्या सुमधुर वाणीतून श्री राम चिंतन कथा सुरु असून मंगळवार (१६) रोजी आ. आशुतोष काळे यांनी या श्रीराम कथेचा लाभ घेतला. यावेळी त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आहे.सोमवार (दि.२२) रोजी देशभरातील श्रीराम भक्तांचे स्वप्न साकार होत असून श्री रामलल्लाच्या […]

Read More