वाकडीसह गणेश परिसर सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी प्रयत्नशील:-विवेकभैय्या कोल्हे ;युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते वाकडी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:- वाकडी गावासह गणेश परिसरातील शेतकरी व जनतेचे विकासाचे प्रश्न सोडवून या परिसराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. वाकडी येथील ग्रामपंचायतने आज विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करून विकासाचे नवे पर्व सुरू केले आहे. वाकडी हे भौगोलिकदृष्ट्या मोठे गाव असून, या गावातील पाणीपुरवठा योजनेचे काम लवकरच मार्गी लावून पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी […]
Read More