कोपरगाव मतदार संघाच्या अल्पसंख्यांक विकासासाठी२.६० कोटींचा निधी मंजूर:- आ. आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – महायुती शासनाकडे मतदार संघाच्या अल्पसंख्यांक लोकसमूहातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावला जावा यासाठी अल्पसंख्याक क्षेत्राचा विकास करण्यासाठी निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्याची महायुती शासनाने दखल घेवून मतदार संघासाठी २.६० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.मागील साडे चार वर्षात मतदार संघाचा विकास साधताना समाजातील सर्वच घटकांना […]
Read More