कोपरगाव बस आगारात होणार इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन२.६४ कोटीच्या निविदा प्रसिद्ध:- आ.आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव बस आगारात इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी देवून या बस चार्जिंग स्टेशनच्या ०२ कोटी ६४ लक्ष ३५ हजार निधीच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.केंद्र व राज्य सरकारने सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे भविष्यात रस्त्यावर धावणाऱ्या अनेक बसेस ह्या इलेक्ट्रिक […]
Read More