कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी यांचे निधन….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष व माजी आमदार अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांचे एकनिष्ठ विश्वासू सहकारी माधवराव आबाजी खिलारी यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील रहिवाशी व प्रगतिशील शेतकरी असा नावलौकिक असणारे माधवराव खिलारी आप्पा या नावाने धामोरीसह पंचक्रोशीत परिचित होते. धामोरी गावचे माजी सरपंच, […]

Read More

कोपरगांवकर स्वर संगीत मैफीलीत रसिक मंत्रमुग्ध ; महासंस्कृती महोत्सवात महाराष्ट्राच्या गायकांचा उमटला लोकधारेचा स्वर…

कोपरगाव प्रतिनिधी:-अहमदनगर येथील भिस्तबाग महल येथे सुरु असलेले महासंस्कृती महोत्सवात कोपरगांवकर स्वर संगीत मैफीलीत इंडियन आयडल फेम सुरभि कुलकर्णी ,झी सारेगमप लि. चॅम्पस विजेती गौरी पगारे,झी सारेगमप लि. चॅम्पस उपविजेता जयेश खरे यांनी महाराष्ट्राच्या पारंपरिक लोकगीते सादर करत रसिक मंत्रमुग्ध केले.महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद, अहमदनगर यांचे वतीने महासंस्कृती […]

Read More

शेतीला नवतंत्रज्ञानाची जोड दिल्यास उत्पादनात वाढ:- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ…

मनमाड येथे बळीराजा कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन…कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):- अनिश्चित पर्जन्यमान, हवामान बदल व वाढती लोकसंख्या यांचा विचार करता अन्नधान्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीत नवनवीन बदल, शेतीपूरक व्यवसाय करतानाच शेतीला नवतंत्रज्ञानाची जोड दिली पाहिजे. त्यासाठी बळीराजा कृषी प्रदर्शनाचा फायदा होईल. कारण या माध्यमातून शेतकऱ्यांना एकाच छताखाली विविध नवप्रयोगांची माहिती मिळणार आहे, असा विश्वास राज्याचे अन्न, […]

Read More

श्री.जनार्दन स्वामी हाॕस्पीटल व ब्राह्यण सभा,कोपरगांवच्या विदयमाने मोफत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव या ठीकाणी ब्राह्यण सभा,कोपरगांव आणि श्री.जनार्दन स्वामी हाॕस्पीटल यांच्या संयुक्त विदयमाने कोपरगांव शहरातील सर्वासाठी सर्व रोग निदान रविवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी ब्राह्यण सभा मंगल कार्यालय,श्रीराम नगर कोपरगांव येथे सकाळी ९.००वा. ते दुपारी १वा.पर्यत आयोजित केले आहे अशी माहीती एस.जे.एस.हाॕस्पीटलचे कार्यकारी संचालक श्री.प्रसाद चांगदेव कातकडे आणि ब्राह्यण सभेचे सचिव श्री.सचिन देविदास महाजन यांनी […]

Read More

आत्मा मालिक माध्यमिक गुरुकुलाची विद्यार्थीनी सिध्दी येवलेकर शासकीय रेखाकला परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत 3 री…

कोपरगांव प्रतिनिधी :- कला संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी घेतलेल्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट या शासकीय रेखाकला परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असूनए एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेमध्ये आत्मा मालिक माध्यमिक गुरुकुलाचा 100 टक्के निकाल लागला आहे. या दोन्ही परीक्षेसाठी महाराष्ट्रातून 8 लाख विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. या विद्यार्थ्यापैकी 100 विद्यार्थ्याची राज्य गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. यामध्ये […]

Read More

के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वक्तृत्व स्पर्धेत यश…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुका एज्यूकेशन सोसायटी संचलित, के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी कु. त्रिभुवन स्नेहल व निंबाळकर रामेश्वर यांनी राजूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश मिळविल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे यांनी दिली. अँड. एम. एन. देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राजूर ता.अकोले यांच्या वतीने दि.१७ फेब्रुवारी २०२४ रोजी कै. डॉ. माधवराव दिगंबर उमराणी […]

Read More

दिलेली आश्वासने पूर्ण होत असली तरी मतदार संघाला विकासाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी यापुढेही पाठीशी रहा:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-.दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडेचा प्रश्न विधानसभेत मांडला व त्याबाबत पाठपुरावा केल्यामुळे दुष्काळी भागाला पाणी मिळवून दिले. मतदार संघातील इतर गावांप्रमाणे तुमच्या परिसरात देखील रस्त्यांचे जाळे निर्माण करू शकलो.एम.आय.डी.सी. तुमच्या लगत होणार असल्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.शासनाच्या लाभाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला. हे सर्व साध्य सुजाण मतदारांनी संधी […]

Read More

विद्यापीठ आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत खडांबे येथे शेतकरी व विद्यापीठ शास्त्रज्ञ यांच्यात संवाद…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या प्रेरणेने विद्यापीठ आपल्या दारी या अभिनव कार्यक्रमांतर्गत विद्यापीठ मध्यवर्ती परिसरातील विद्यापीठ प्रकल्पग्रस्त सहा गावांतील शेतकर्यांना विद्यापीठाने विकसीत केलेले आधुनिक तंत्रज्ञान कृती प्रात्यक्षिकांद्वारे पुरविण्यात येणार असल्याचे आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. महानंद माने यांनी सांगितले. त्याच अनुषंगाने आंतरविद्या शाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग, शेतकरी शास्रज्ञ […]

Read More

शिवसेना सह संपर्कप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन:- युवासेना शहरप्रमुख शेखर कोलते…

कोपरगाव प्रतिनिधी:-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उत्तरनगर सह संपर्कप्रमुख व माजी नगराध्यक्ष मा.श्री.राजेंद्रजी झावरे यांच्या वाढदिवसा निमित्त कोपरगाव शिवसेना,युवासेना,शिव आरोग्य सेना,सर्व शिवसेनेचे अंगीकृत संघटना व मृत्युंजय तरुण मंडळ यांच्यामार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिर कोपरगावकरांसाठी रविवार दिनांक २५ फेब्रुवारी,२०२४ रोजी व्यापारी धर्मशाळा कोपरगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये नेत्र तपासणी, हिमोग्लोबिन,मधुमेह,ई.सी.जी,रक्तदाब,वजन व तसेच तज्ञ […]

Read More

वारीतील स्वच्छता अभियानचा शंभरावा सप्ताह उत्साहात , दोन वर्षापासून सातत्य ; टेके पाटील ट्रस्ट, जय बाबाजी भक्त परिवाराचा पुढाकार…

कोपरगाव प्रतिनिधी: तालुक्यातील वारी येथील जय बाबाजी भक्त परिवार, राहुल ( दादा ) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने १४ मार्च २०२२ सुरू करण्यात वारीत सुरू करण्यात आलेल्या ग्राम स्वच्छता अभियानाला रविवारी (दि.१८) शंभर आठवडे पूर्ण झाले. त्या निमित्ताने गावातील गोदावरी नदीपात्रासह सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वच्छता करण्यात आली.या अभियानांतर्गत प्रत्येक […]

Read More