के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:- स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात नुकताच मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी. आर. सोनवणे यांनी दिली आहे. प्रसिद्ध लेखक, कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणुन साजरा केला जातो. या दिनाचे […]

Read More

संजीवनी पाॅलीटेकिनकचा व्हाॅलीबाॅल संघ राज्य स्तरीय स्पर्धेत प्रथम ; शैक्षणिक गुणवत्तेबरोबर क्रीडा क्षेत्रातही संजीवनीचा बोलबाला…

कोपरगांव प्रतिनिधी:- आंतर अभियांत्रिकी पदविका विध्यार्थी क्रीडा संघटना (आयईडीएसएसए), महाराष्ट्र राज्य प्रायोजित व संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निक आयोजित राज्य स्तरीय मुलांच्या व्हाॅलीबाॅल स्पर्धेत संजीवनी पाॅलीटेक्निकच्या व्हाॅलीबाॅल संघाने मुंबईच्या के.जे. सोमैया पाॅलीटेक्निक संघाविरूध्द उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत २-१ सेटने अंतिम सामना जिंकुन राज्यातील पाॅलीटेक्निक्स व फार्मसीच्या सुमारे ७५० संस्थांमधुन अव्वल असल्याचे सिध्द केले. संजीवनी पाॅलीटेक्निकने शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच […]

Read More

सर्वांना सोबत घेवून सर्वच घटकांचा विकास साधला:- आ.आशुतोष काळे ; कोकमठाणमध्ये ९५ लक्ष निधीतून विविध विकास कामांचा शुभारंभ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – माझ्यावर मतदार संघाच्या विकासाची जबाबदारी देतांना सर्वच घटकांना माझ्याकडून विकासाची अपेक्षा होती. माझ्यासाठी समाजातील प्रत्येक घटक महत्वाचा असल्यामुळे सर्वच समाज घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून सर्वांना सोबत घेऊन सर्वच घटकांचा विकास साधला असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले.कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे ५० लक्ष रुपये निधीतून श्री लक्ष्मीआई मंदिर परिसर सुशोभीकरण […]

Read More

वेस-सोयगाव साठवण तलावाच्या ९.९८ कोटीच्याकामास प्रशासकीय मान्यता:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील वरच्या गावातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून वेस-सोयगाव रुपांतरीत साठवण तलावाच्या ९.९८ कोटीच्या कामास जलसंधारण विभागाने प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली असून मागणीची दखल घेवून वेस-सोयगाव रुपांतरीत साठवण तलावाच्या कामास प्रशासकीय मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी महायुती शासनाचे आभार मानले आहे.कायमच दुष्काळाच्या झळा […]

Read More

प्रतिष्ठित व्यापारी स्व.रामनाथजी काबरा यांना भावपूर्ण श्रद्धांजली:- नारायणशेठ अग्रवाल…

कोपरगाव प्रतिनिधी:-नुकतेच डॉ.निलेशजी काबरा व प्रसिद्ध व्यापारी संदीप जी काबरा यांचे पिताश्री स्व.रामनाथजी काबरा यांचे अचानक दुःखद निधन झाले ही घटना अचानक घडल्याने सर्वजण सुन्न झाले !काबरा कुटुंब हे मूळचे वारी ह्या गावातील रहिवासी व्यापार व्यवसाय करता कोपरगाव येथे स्थायिक झालेस्व.रामनाथजी काबरा उर्फ (काकाजी) अत्यंत शांत संयमी धार्मिक व हसतमुख प्रवृत्तीचे व्यक्तिमत्व अत्यंत साधी राहणी […]

Read More

संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी: येथील संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये नुकतेच १ मार्च रोजी वार्षिक‎ स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.‎ विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे‎ सादरीकरण करत उपस्थितांचे मन‎ जिंकून घेतले.‎ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक प्रदीप देशमुख व मादी […]

Read More

शेतमजुराची मुलगी झाली वनरक्षक…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील तांबोळी वस्ती येथे राहणाऱ्यासादिया पापाभाई तांबोळी हिची महाराष्ट्र वन विभागात कोल्हापूर वनवृत्तामध्ये वनरक्षक पदी निवड झाली . तिने पहिल्याच प्रयत्नामध्ये हे यश संपादन केले आहे.सादिया पापाभाई तांबोळी हीने कठोर परिश्रम करत जिद्द आणि चिकाटीने गरीब परिस्थितीशी दोन हात करत हे यश मिळवले.आई व वडील पापा भाई तांबोळी यांनी लोकांच्या शेतात […]

Read More

कृषि महाविद्यालय, कोल्हापूर येथे कृषि यांत्रिकीकरण दिवसाचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहु महाराज कृषि महाविद्यालय, कोल्हापुर येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, अखिल भारतीय समन्वित कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, मफुकृवि, राहुरी, महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कोल्हापुर तसेच कृषि अवजारे उत्पादन संघटना (AIMA, महाराष्ट्र) यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालय, […]

Read More

महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या जडणघडणीमध्ये प्रत्येकाचा मोलाचा वाटा:- कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-कृषि विद्यापीठ देशातील अग्रगण्य विद्यापीठ आहे, विद्यापीठाने प्रत्यक्ष क्षेत्रामध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे आणि करत आहे. वर्ग-3 कर्मचारी व वर्ग-4 कर्मचारी यांचे करिता आश्वासित प्रगती योजना (12:24 योजना) ही 1200 पेक्षा जास्त कर्मचार्यांना लागू करण्यासाठी घेण्यात आलेला निर्णय हा क्रांतिकारक आहे. प्रशासनामध्ये चांगले अधिकारी कार्यरत असून कुलसचिव व नियंत्रक यांच्या सहकार्याने आश्वासित […]

Read More

कोयटे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कलाविष्कारातून केली भावनांच्या रंगांची उधळण…

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव शहरातील निवारा परिसरात असलेल्या समता नागरी सहकारी पतसंस्था संचलित स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयाचे २०२३ – २४ चे ‘नवरस : रंग भावनांचे’ वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ समता पतसंस्थेचे संचालक कांतीलाल हरलाल जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आणि तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक सचिन शरद गवारे व सौ.निशा सचिन गवारे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न […]

Read More