इतिहासाने तुमची नोंद घ्यावी असे जगा पण:- प्रा.गणेश शिंदे ; सौ. सुशीलामाई काळे महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- वडिलांकडून तुमची ओळख होण्यापेक्षा तुमच्यातून वडिलांची ओळख झाली पाहिजे. वाईट मार्गाने कमावलेली पैसे प्रेतावरची फुले असून आयुष्यात प्रामाणिक काम करतांना इतिहासाने तुमची नोंद घ्यावी असे जगण्याचा मौलिक सल्ला प्रा.गणेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ. सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक […]
Read More