सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांत सुरक्षा सप्ताह साजरा…

कोपरगांव प्रतिनिधी:- सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर बुधवारी ५३ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करण्यांत आला. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष मनेष गाडे होते. उपस्थित सर्व कामगारांना यावेळी सुरक्षा शपथ देण्यांत आली.प्रारंभी व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांनी अपघात टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे, रासायनिक पदार्थ हाताळतांना घ्यावयाची काळजी, सुरक्षीततेचे नियम इत्यादी बाबत मार्गदर्शन करून सुरक्षा सप्ताह […]

Read More

आ.आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधीतून ८४ लक्ष निधीच्या विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता:- आ.आशुतोष काळे….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील विविध विकास कामांना निधी मिळावा यासाठी सादर केलेल्या प्रस्तावाची महायुती शासनाने दखल घेवून आ.आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधीतून कोपरगाव मतदार संघातील आठ गावातील ८४ लक्ष निधीच्या विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.सत्ताधारी पक्षाचा आमदार असतांना या संधीचा उपयोग करून घेत मतदार संघाच्या विकासासाठी सातत्याने धडपड […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांतील दिलीप कुडके यांना मराठी अध्यापन सेवा पुरस्कार प्रदान…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव येथील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयातील श्री.दिलीप कुडके यांना मराठी भाषा गौरव दिना निमित्तानं मराठी ग्रामीण साहित्य संमेलानात राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापन सेवा कार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्ञानज्योती बहुउदृशीय संस्थेच्या वतीने मराठी भाषेची निगडित सेवा प्रसार व संशोधनकार्याच्या अनमोल योगदाना बद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.श्री.दिलीप कुडके हे विदयालयात क्रीडा शिक्षक म्हणून देखिल कार्यरत […]

Read More

आठवडे बाजारातील दुकानदार व ग्राहकांना जागेवर मोफत पाण्याची सोय:- काका कोयटे, अध्यक्ष…

कोपरगाव प्रतिनिधी: शहरातील बाजारपेठ फुलविणे व दुकानदार, व्यापारी यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी आठवडे बाजार महत्त्वाचा मानला जातो. कारण ग्रामीण भागातून बाजारात येणारा ग्राहक हा स्थानिक व्यापारी दुकानदार यांच्याकडून देखील खरेदी करत असतो. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून आठवडे बाजारात येणाऱ्या ग्राहक, दुकानदाराला पिण्यासाठी जागेवर मोफत थंडगार पाण्याची सोय कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट […]

Read More

शीतल भागवतचा अभियंतापदी निवड झाल्याबद्दल युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव तालुक्यातील मढी (खुर्द) येथील शीतल संजय भागवत हिची सरळ सेवा परीक्षेतून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात अभियंता पदावर निवड झाली आहे. त्याबद्दल सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते शीतलचा सत्कार करण्यात आला. शेतकरी कुटुंबातील शीतल भागवत हिने हे नेत्रदीपक यश मिळवून आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे सार्थक […]

Read More

कोपरगाव शहराच्या चार प्रभागासाठी२० लाखाचे जिम साहित्य:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत कोपरगाव शहरातील प्रभाग क्र. १,२,३ व ४ मध्ये खुले व्यायाम साहित्यासाठी २० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.आ. आशुतोष काळे यांनी दिलेल्या भरघोस निधीतून कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे त्यामुळे विकसित शहर म्हणून कोपरगाव शहराची वाटचाल सुरु असून […]

Read More

पत्र सूचना कार्यालयाच्या वतीने शिर्डी येथे ६ मार्च रोजी ‘निमंत्रित पत्रकारां’साठी ‘वार्तालाप’ कार्यशाळेचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना मुंबई, कार्यालयामार्फत शिर्डी येथे ‘निमंत्रित पत्रकारां’साठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळा येत्या बुधवारी, दिनांक ६ मार्च २०२४ रोजी शिर्डीतील हॉटेल के.बी.ज् ग्रँड येथे सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० या वेळेत होईल.‘धार्मिक पर्यटन : आर्थिक आणि सामाजिक परिणाम’ ‘या विषयावर आयोजित या कार्यशाळेचे […]

Read More

विद्यापीठ ग्रंथालयात इंग्रजी भाषेच्या प्रयोगशाळेचे उद्घाटन…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे विद्यापीठाच्या ग्रंथालयात इंग्रजी भाषेविषयीच्या प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, आंतरविद्या शाखेच्या जलसिंचन विभाग प्रमुख तथा कुलगुरुंचे विशेष कार्याधीकारी डॉ. महानंद माने, विद्यापीठ ग्रंथपाल डॉ. एम.आर. पाटील व विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग […]

Read More

हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण ; समृध्दी महामार्गावर अपघात टाळण्यासाठी चालकांनी नियमांचे पालन करावे:- मंत्री छगन भुजबळ…

उद्योग क्षेत्राबरोबरच शेतकऱ्यांच्या शेतमालाची वाहतूक करण्यासाठी समृध्दी महामार्ग अतिशय उपयुक्त ठरेल :- मंत्री छगन भुजबळ…कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक,इगतपुरी):- समृध्दी महामार्ग हा अतिशय सुंदर प्रकल्प निर्माण झाला आहे. या रस्त्यावरून चालताना चालक संमोहित होत असतात त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना चालकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.आज […]

Read More

“कोपरगाव ते अहमदनगर रस्त्यावरील जड वाहतूक अन्य मार्गे वळवावी”:- ॲड. नितिन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव ते अहमदनगर रस्त्याचे दुरुस्तीचे काम सूरु असून या महामार्गा वरील जड वाहतूक अन्य मार्गे वळवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष ॲड. नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहेआपल्या प्रसिद्धी पत्रकात पोळ पुढे म्हणाले की, मागील अनेक वर्षापासून अत्यंत दुरवस्था झालेल्या कोपरगाव ते अहमदनगर रस्त्याचे दुरुस्तीचे काम दोन […]

Read More