शेती महामंडळाच्या जागा पाणी योजनांना मिळून देण्यात मा.आ.कोल्हे राज्यात अव्वल ,, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय ठरला किमयागार…
कोपरगाव प्रतिनिधी:-शेती महामंडळाच्या जागा ह्या इतर विकास कामांना मिळाव्यात, यासाठी राज्यात पहिली मागणी कोपरगावच्या पहिल्या महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी केली होती. भाजपाचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्या जागा वर्ग करून देण्याचा पहिला निर्णय घेतला होता, त्याच निर्णयाच्या अनुषंगाने आताच्या जागा मिळत आहे, त्यामुळे राज्य सरकारचे आभार व सौ.स्नेहलताताई कोल्हे यांचे देखील विशेष प्रयत्न […]
Read More