संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या चार अभियंत्यांची रेनाटा प्रिसिझन मध्ये वार्षिक पॅकेज रू ५. ५ लाखांवर नोकरीसाठी निवड…

ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामुळे नवोदित अभियंत्यांना वयाच्या २२ व्या वर्षी लाखोंचे पॅकेज…कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभागाच्या प्रयत्नाने अंतिम वर्षातील चार नवोदित अभियंत्यांची रेनाटा प्रिसिझन या कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत वार्षिक पॅकेज रू ५. ५ लाख देवु करून नोकरीसाठी निवड केली. अशा प्रकारे संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे नवोदित अभियंते […]

Read More

साई संजीवनी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शरद थोरात तर उपाध्यक्षपदी जयंतीलाल पटेल यांची बिनविरोध निवड…

कोपरगांव प्रतिनिधी:-सहकारी बँकेत अग्रगण्य असलेल्या व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखालील साई संजीवनी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शरद रावसाहेब थोरात तर उपाध्यक्षपदी जयंतीलाल मेघजी पटेल यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक नामदेव ठोंबळ यांनी काम पाहिले.श्री. शरद थोरात यांच्या नावाची सुचना संचालक नानासाहेब आनंदराव गव्हाणे यांनी केली तर […]

Read More

आ. आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून कोपरगावच्या इतिहासाला मिळणार झळाळी, ऐतिहासिक राघोबादादा वाड्याच्या संवर्धनासाठी ७.२७ कोटी निधीस प्रशासकीय मान्यता…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील राघोबादादांच्या वाड्याची दूरावस्था झाल्यामुळे कोपरगावच्या इतिहासाच्या पाऊलखुणा बुजतात की काय असा प्रश्न इतिहास प्रेमी व कोपरगावकरांना पडला होता. त्याची दखल घेवून आ. आशुतोष काळे राघोबादादा वाड्याच्या संवर्धनासाठी निधी मिळावा यासाठी पर्यटन विभागाकडे पाठपुरावा करीत होते. त्या पाठपुराव्याची दखल घेवून महायुती शासनाने या वाड्याच्या संवर्धनासाठी ७ कोटी २७ लक्ष ७० […]

Read More

‘वैशिष्ट्यपूर्ण योजने’अंतर्गत कोपरगाव नगरपरिषद हद्दीतीलविविध विकासकामांसाठी ४.०९ कोटी निधीस प्रशासकीय मान्यता:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराच्या विकासासाठी आ. आशुतोष काळे यांनी आजवर कोट्यावधी रुपयांचा निधी मिळविला आहे. कोपरगाव शहरातील विकास कामांना निधी कमी पडणार नाही याची काळजी घेवून करीत असलेल्या प्रयत्नातून कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील विविध विकास कामांना ‘वैशिष्ठपूर्ण योजने’ अंतर्गत ४.०९ कोटी निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.ज्या […]

Read More

राष्ट्रवादीच्या आंदोलनाची कोपरगाव नगरपरिषदेकडून दखल धारणगाव रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास प्रारंभ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील धारणगाव रोड ते कोपरगाव बस स्थानक या रस्त्यावर खड्डा पडल्यामुळे अपघात घडू लागले होते.त्या निषेधार्थ कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने भर दुपारी उन्हात रस्त्यावर बसून केलेल्या आंदोलनाची कोपरगाव नगरपरिषदेणे दखल घेवून खड्डे बुजविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील विविध रस्त्यांसाठी निधी देवून अनेक रस्त्यांचे रुपडे […]

Read More

वेदरूपी कल्पवृक्षाचे परिपक्व फळ म्हणजे भागवत:- महंत रामगिरी महाराज ; साधू संतांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम मंगलमय वातावरणात पार पडला…

कोपरगाव प्रतिनिधी:-माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे विचारधारा ट्रस्ट आयोजित श्रीमद् भागवत कथेचे आयोजन प्रथमच कोपरगाव येथे महंत रामगिरीजी महाराज यांच्या अमृत वाणीतून होणार आहे. या प्रसंगी कथेचा ध्वजारोहण समारंभ मठाधिपती महंत रामगीरीजी महाराज यांच्या शुभहस्ते कोपरगाव येथील तहसील कार्यालयाच्या मैदानात मंगळवारी सायं. (दि.१२) संपन्न झाला.याप्रसंगी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी […]

Read More

के. जे. सोमैया महाविद्यालयातील 64 विद्यार्थ्यांची पुण्यातील एपिक सर्व्हिसेस या नामांकित कंपनीमध्ये निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:- स्थानिक के.जे. सोमैया वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्यू मध्ये महाविद्यालयातील 64 विद्यार्थ्यांची पुण्यातील एपिक सर्व्हिसेस या नामांकित कंपनीमध्ये निवड करण्यात आली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव व प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रो.(डॉ.) एस.आर.पगारे यांनी दिली. ऑनलाईन मुलाखतीत एपिक सर्व्हिसेस पुणे येथील मानव संसाधन विभागाचे प्रमुख यास्मिन […]

Read More

संजीवनी अकॅडमीचे विध्यार्थी राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत प्रथम…

एकुण ३५ स्पर्धक शाळांमधून मारली बाजी…कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी अकॅडमीच्या नृत्य कलाकारांनी स्पोर्टस् एरोबिक्स फिटनेस असोसिएशनच्या वतीने पुणे येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय हिफहॉफ नृत्य स्पर्धेत राज्यभरातील एकुण ३५ स्पर्धक शाळांमधून प्रथम क्रमांक मिळवुन बाजी मारली. आता हे कलाकार एप्रिल महिन्यात राष्ट्रीय स्पर्धेसाठी जम्मु काश्मीरला जाणार आहे. अशा प्रकारे संजीवनी अकॅडमी एका […]

Read More

मंजुर विहिरी असून श्रेयवादात अडकल्या धोंडेवाडी ग्रामस्थांचा भावनांचा उद्रेक…

कोपरगाव प्रतिनिधी:-धोंडेवाडी गावातील सरपंच डॉ.राजेंद्र नेहे यांनी शासनाकडे पाठपुरावा करून गावासाठी अनेक विहिरीचे प्रस्ताव मंजूर केले, मात्र पंचायत समितीचा आवक-जावक कर्मचारी नसल्याचे कारण सांगून केवळ आमदार काळे यांना फोटोसेशन करावयाचे असल्याकारणाने श्रेयवादात विहीर अडकून पडल्या आहेत, त्यामुळे मंजूर विहिरीचे प्रकरणे मिळाले नाही म्हणून धोंडेवाडी ग्रामस्थ व इतरही गावाच्या ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे.सदर प्रकरणे करणेसाठी […]

Read More

पाण्याची बचत करून उन्हाळी आवर्तन द्या , आ. आशुतोष काळेंची मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांची सर्व मदार गोदावरी कालव्यांच्या आवर्तनावर अवलंबून आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा व पाण्याची बचत करून सिंचनासाठी एक उन्हाळी आवर्तन दया अशी आग्रही मागणी आ. आशुतोष काळे यांनी महसूल तथा जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अथितीगृहात घेण्यात […]

Read More