के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात सोमवार दि. १८ मार्च २०२४ रोजी स.१०.०० वा. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित…

कोपरगाव प्रतिनिधी:-स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात सोमवार दिनांक १८ मार्च २०२४ रोजी स. १०. ०० वा. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होत आहे . अशी माहिती प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी येथे दिली.यावर्षीचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार व ज्येष्ठ समाजसुधारक मा. प्रभाकर […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयात योग प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी :- स्थानिक के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला महिन्याचे औचित्य साधून फिलिपीन्स येथील युनिव्हर्सिटी ऑफ परपिच्युअल हेल्प सिस्टीम डाल्टा मधील महिला प्राध्यापक आणि विद्यार्थिनींसाठी योग प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी दिली. याप्रसंगी युनिव्हर्सिटी ऑफ परपिच्युअल च्या आंतरराष्ट्रीय लिंकेज ऑफिसर […]

Read More

स्व.शंकररावजी कोल्हे यांचे समाजकारणातील योगदान स्फूर्तिदायक ,, स्व. कोल्हे यांच्या पुण्यस्मरणानिमीत्त अष्टविनायक प्रतिष्ठानने राबविलेला उपक्रम स्तुत्य…

कोपरगाव प्रतिनिधी:-स्व. शंकरराव कोल्हे साहेबांनी सहकार,समाजकारण, शिक्षण, जलसिंचन, कृषी आदी क्षेत्रात कोपरगाव तालुक्याचा विकास केला आहे, तो विकास नक्कीच दीपस्तंभासारखा उंच आहे. त्याच्या कोणत्याही क्षेत्रात काम करतांना आम्हाला नेहमी त्यांच्या नसण्याची जाणीव व उणीव भासतेच, मात्र त्याच्या त्या क्षेत्रात काम करतांना त्यांचा दुरदृष्टिकोन अनुभवायला मिळत असतो, आणि आज त्यांच्या त्या क्षेत्रात काम करतांना आम्हाला त्यांची […]

Read More

आ. आशुतोष काळेंकडून वाकडी खंडोबा देवस्थानला ३५.५० लक्ष निधी,देवस्थानच्या विकासाला आजपर्यंत दिले १.०५ कोटी, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी मानले आभार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- संपूर्ण राज्यात प्रतीजेजुरी म्हणून संबोधण्यात येणाऱ्या श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानसाठी आ. आशुतोष काळे यांनी पुन्हा ३५.५० लक्ष निधी दिला आहे. मागील साडे चार वर्षात आजपर्यंत वाकडी देवस्थानसाठी त्यांनी १.०५ कोटी निधी दिला असल्याची माहिती वाकडीचे माजी ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब कोते यांनी दिली आहे. त्यामुळे वाकडीला येणाऱ्या खंडोबा भक्तांना अधिकच्या सोयी सुविधा […]

Read More

वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत कोपरगाव मतदार संघातील १९ गावांना २.०२ कोटी निधी:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून वसंतराव नाईक तांडा सुधार वस्ती सुधार योजनेंतर्गत कोपरगाव मतदार संघाच्या १९ गावातील विविध भागातील ३६ विकास कामांसाठी २ कोटी ०२ लक्ष निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. कोपरगाव मतदार संघात विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील अनेक जाती-जमातीचे नागरिक असून या समाजाच्या […]

Read More

गहू पिकाच्या जर्मप्लाझम प्रकल्पास कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांची भेट…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील प्रक्षेत्रावर गहु पिकातील जर्मप्लाझम प्रकल्पास महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी कुलसचिव श्री. अरुण आनंदकर, नियंत्रक श्री. सदाशिव पाटील, उत्तर प्रदेश कृषि संस्थेचे माजी महासंचालक डॉ. राजेंद्र कुमार, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे शास्त्रज्ञ डॉ. अमित कुमार, कृषि विस्तार विभाग […]

Read More

आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी मातीचे आरोग्य जपणे गरजेचे:- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-माती व पाणी हे शेतीमधील महत्वाचे घटक आहेत. परंतु रासायनिक खतांचा असंतुलीत तसेच अतिवापर यामुळे माती व पाण्याचे आरोग्य मोठ्या प्रमाणात खराब झाले आहे. याचा परिणाम मानवाच्या आरोग्यावर होत आहे. शेतकर्यांनी माती व पाणी परिक्षण करुनच खतांचा संतुलीत वापर करण्यावर भर दिला पाहिजे. जेणेकरुन मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होईल व पर्यायाने आपलेही आरोग्य […]

Read More

सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब साहेबच होते:- नारायणशेठ अग्रवाल…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्य ही देव, संत , महात्मे , महर्षी, कर्मवीरांची पुण्यनगरी असल्यानेच जगात महाराष्ट्र हे कायमस्वरूपी एकमेव महाराष्ट्र म्हणून जग मान्यता पावले आहे.अशा प्रभु रामचंद्र, श्री साई, आदीं महान महात्म्यांच्या पावन पदस्पर्श आणि कर्मभूमी म्हणून कोपरगांव तालुका,संपूर्ण देशाला सर्वं दिशांनी समान पातळीवर मध्यवर्ती पठारी प्रदेशात वसले आहे.याच उलट पर्जन्य छायेतील ,पावसाच्या पाण्याशिवाय कोणताही जिवंत […]

Read More

विद्यापीठामध्ये बेकरी व्यवसाय तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने दि. 18 ते 22 मार्च, 2024 या कालावधीत बेकरी व्यवसाय तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 10 वी पास/नापास असलेल्या बेरोजगारांना ब्रेड, नानकटाई, लादीपाव, स्वीट बन्स, नागली (नाचणी) बिस्कीट, टोस्ट, सुरती (जीरा) बटर, कप केक हे बेकरी पदार्थ प्रत्यक्षात शिकण्याची तसेच […]

Read More

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे ५२ अभियंते अंतिम निकालापूर्वीच एक्साईडच्या सेवेत दाखल:- श्री अमित कोल्हे…

ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची धडाकेबाज कामगिरी…कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने आयोजीत केलेल्या एक्साईड इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीच्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये कंपनीने मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षातील तब्बल ५२ नवोदित अभियंत्यांची नोकरीसाठी निवड केली असुन हे सर्व अभियंते त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच कंपनीच्या सेवेत दाखल झाले आहेत.संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या […]

Read More