अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ठेवीदारांना महाराष्ट्रातील सर्वाधिक सुरक्षितता प्रदान करणारी समता पतसंस्था – संदीप कोयटे, संचालक…

कोपरगाव प्रतिनिधी : समता नागरी सहकारी पतसंस्थेची आर्थिक स्थितीचा अहवाल ३१ मार्चला जाहीर करण्याची परंपरा या वर्षी देखील कायम ठेवली असून या आर्थिक वर्षात ३१ मार्चला रविवारची सुट्टी आल्याने ३० मार्चलाच आर्थिक पत्रके जाहीर केली आहे. समताच्या ठेवी ३१ मार्च २०२३ रोजी ७९१ कोटी इतक्या होत्या. त्यात १७ % इतकी वाढ होऊन ३१ मार्च २०२४ […]

Read More

गौतम बँकेचे चेअरमन सुधाकर दंडवते यांचे निधन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या गौतम सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर वामनराव दंडवते यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या ६८ व्या वर्षी दु:खद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाबद्दल माजी आमदार अशोकराव काळे, आ.आशुतोष काळे यांनी शोक व्यक्त केला आहे.कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथील रहिवासी असलेले व कारवाडी […]

Read More

एका धर्म योद्धयाला भावपूर्ण श्रद्धांजली:- नारायणशेठ अग्रवाल….

कोपरगाव प्रतिनिधी:-एखादा वटवृक्ष कोसळावा आणि त्यामुळे धरणीकंप व्हावा अशी अशी दुर्दैवी घटना 27 मार्च रोजी कोपरगावात दुपारी अडीच वाजता घडली… प्रख्यात, प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्ते स्व. दिलीप सारंगधर यांचे हृदयविकाराने दुःखद निधन झाले.स्व. दिलीपराव हे कोपरगाव शहरातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात हिंदू रक्षणासाठी झटणारे एक प्रमुख कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण कोपरगाव क्षणभर […]

Read More

स्व. शंकरराव कोल्हे यांच्या पुतळ्याचे अनावरण…

कोपरगांव प्रतिनिधी :- संजीवनी उद्योग समूह व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे नुकतेच श्रीमती सिंधुताई कोल्हे (माई) यांचे हस्ते संजीवनी आयुर्वेदा कॉलेज मध्ये अनावरण झाले. यावेळी उपस्थित सर्वांनीच स्व. कोल्हे यांच्या पुतळ्याचे पुजन करून मानवंदना दिली.पुतळा अनावरण प्रसंगी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, संजीवनी […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे मयत सभासदाचे वारसास दोन लाख रूपयांचा विमा धनादेश प्रदान…

कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उस उत्पादक सभासद शेतकरी व कर्मचारी यांच्यासाठी न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीकडुन जनता व्यक्तीगत अपघात विमा उतरविण्यांत आला असुन कारखान्याचे सभासद रामचंद्र एकनाथ कुलकर्णी (शहा सिन्नर) हे अपघातात मयत झाले त्यांचे वारस आनंदा रामचंद्र कुलकर्णी यांना विम्याचा दोन लाख रूपयांचा धनादेश अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांच्या […]

Read More

डॉ. संजय कोळसे यांची विद्यापीठ समन्वय संघाच्या अध्यक्षपदी निवड…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील कर्मचारी समन्वय संघटनेच्या अध्यक्षपदी वनस्पती रोग शास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. संजय कोळसे यांची समन्वय संघाच्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष डॉ. चिंतामणी देवकर विद्यापीठ सेवेमधुन सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांना सन्मानपुर्वक निरोप देण्यात आला. या बैठकीमध्ये डॉ. संजय कोळसे यांची अध्यक्षपदी तर श्री. संदीप लवांदे यांची […]

Read More

जिल्ह्यातील ध्वजनिधी संकलनात महात्मा फुले कृषि विद्यापीठ अग्रस्थानी…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वजनिधी संकलनामध्ये विद्यापीठाने निधी संकलनाच्या उद्दिष्ठापेक्षा 121 टक्के जास्त ध्वजनिधी संकलीत करुन जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळविला. यावर्षीचा विद्यापीठात संकलन केलेला ध्वजनिधी रु. 18,43,783/- चा धनादेश महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी श्री. सिध्दराम सालीमठ यांना सुपुर्त केला. याप्रसंगी […]

Read More

पढेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी कोल्हे गटाच्या सौ.मुक्ता बर्डे यांची बिनविरोध निवड…

कोपरगांव प्रतिनिधी :-कोपरगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची मानली जाणारी पढेगाव ग्रामपंचायतीमध्ये युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हे गटाच्या सौ.मुक्ता बर्डे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. त्याच्या निवडीबद्दल कोपरगाव मतदार संघाच्या पहिल्या महिला आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री. बिपिनदादा कोल्हे यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.कोपरगाव तालुक्यातील मौजे पढेगाव ग्रामपंचायतीवर कोल्हे गटाचे नेतृत्व […]

Read More

पुन्हा अन्याय होवू नये यासाठी आ. काळेंच्या मागे उभे रहा:- अशोकराव रोहमारे ; नांदुर मधमेश्वर बंधाऱ्याचे वक्राकार दरवाजाबाबत आ.आशुतोष काळेंची भूमिका योग्यच…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- जलसंपदा विभागाने नांदूर मधमेश्वर धरणावर नदीच्या तळालगत नव्याने वाढीव १२ मीटर बाय ८ मीटर आकाराचे १० वक्राकार दरवाजे बांधण्यास मान्यता दिली आहे.त्याचे दूरगामी परिणाम गोदावरी कालव्याच्या लाभ क्षेत्रावर होणार आहे याची जाणीव झाल्यामुळे या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची आ.आशुतोष काळे यांची भूमिका योग्यच असल्याचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे […]

Read More

माळी समाजाचा आवाज हरपला,लोकनेते सचिन गुलदगड यांना कोपरगाव मध्ये श्रध्दांजली…

कोपरगाव प्रतिनिधी – राहुरी येथील रहिवासी राज्यातील माळी समाजाचे भुषण, लोकनेते श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सचिनभाऊ भाऊसाहेब गुलदगड यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. माळी समाजाचा आवाज सचिन गुलदगड यांना कोपरगाव येथील माळी बोर्डिंग येथे माळी समाज बांधवांनी उपस्थित राहुन शोक व्यक्त करून श्रध्दांजली अर्पण केली.अॅड रविंद बोरावके यावेळी बोलताना […]

Read More