कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या हस्ते एलसी-एमएस या उपकरणाचे उद्घाटन…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या अथक प्रयत्नामुळे विद्यापीठातील किटकशास्त्र विभागाच्या किडनाशक अंश विश्लेषण प्रयोगशाळेस एलसी-एमएस/एमएस हे उपकरण मिळाले आहे. राज्यातील चारही कृषि विद्यापीठांपैकी फक्त महात्मा फुले कृषि विद्यापीठातील किटकशास्त्र विभागामध्ये अखिल भारतीय किडनाशक अंश पृथःकरण योजना कार्यरत आहे. या प्रयोगशाळेला एन.ए.बी.एल.चे नामांकण प्राप्त आहे. या योजनेला भारतीय कृषि अनुसंधान […]
Read More