समन्यायी पाणी वाटप प्रश्नाचा चेंडू सर्वोच्च मधून पुन्हा उच्च न्यायालयात…

कोपरगांव प्रतिनिधी:-गोदावरी खोरे अतितुटीचे असुन पश्चिम वाहिनी नद्यांचे अरबी समुद्राला अतिरिक्त वाहुन जाणारे ८० टी एम सी पाणी तात्काळ गोदावरी खो-यात वळविण्यांत यावे या संदर्भात मा. उच्च न्यायालयाने आदेश करूनही राज्य शासनाने त्याची पुर्तता केलेली नाही, म्हणुन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांने सर्वोच्च न्यायालय नविदिल्ली येथे स्वतंत्र याचिका दाखल केली त्याची सुनावणी २ एप्रिल […]

Read More

के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीनीस पारितोषिक प्रदान…

कोपरगांव प्रतिनिधी: स्थानिक के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील ११ वी कला शाखेतील कु. स्नेहल बापू त्रिभुवन या विद्यार्थीनीस जिल्हास्तरीय जलमित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे ₹ २१००० चे पारितोषिक मिळाल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी.आर.सोनवणे यांनी दिली आहे.जानेवारी २०२४ मध्ये पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय जलमित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा […]

Read More

समन्यायी पाणी वाटप बाबत सर्वोच्च न्यायालयाचा दिलासाआ.आशुतोष काळेंचा दुरदर्शिपणा फायदेशिर ठरणार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मा. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवार (दि.०२) रोजी दि. २३.०९.२०१६ रोजीच्या आदेशाला आव्हाण देणाऱ्या सर्व याचिका निकाली काढुन मा. उच्च न्यायालय येथे दाद मागण्याची मुभा दिली आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विचार केल्यास यामागे आ. आशुतोष काळे यांचा दुरदृष्टीपणा दिसून येत असून त्यामुळे नगर-नाशिक जिल्ह्यातील गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा निर्णय फायदेशिर […]

Read More

संजीवनी फार्मसीच्या १३ विध्यार्थ्यांची टीसीएस मध्ये नोकरीसाठी निवड…

ट्रेनिंग अँड प्लेसमेंटच्या विभागाच्या प्रयत्नामुळे आयटी कंपनीतही फार्मसीच्या विध्यार्थ्यांना संधी…कोपरगांव प्रतिनिधी: – प्रत्येक कंपनीची गरज वेगवेगळ्या शैक्षणिक अर्हतेच्या पदवीधरांची असते. टाटा कन्सलटन्सी सर्विसेस (टीसीएस) तशी आयटी कंपनी आहे. परंतु या कंपनीमध्ये आपल्या अंतिम वर्षाच्या विध्यार्थ्यांना नोकरीची संधी कशी मिळेल, याचा अभ्यास करून संजीवनी फार्मसी महाविद्यालच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभागाच्या प्रयत्नाने टीसीएस या […]

Read More

ग्रामीण भागातील प्रियंका कालेकर हिची उत्तुंग भरारी:- विजय शेटे सर…

कोपरगाव प्रतिनिधी:-माझ्या भावाचे वर्गमित्र श्री.राजाराम कालेकर साईबाबा संस्थान कर्मचारी तसेच सौ सुरेखाताई कालेकर अंगणवाडी सेविका या दांपत्याची कन्या प्रियंका कालेकर हिने नुकताच एमबीबीएस चा कोर्स पूर्ण केला.आता ती डॉक्टर म्हणून समाजाच्या सेवेमध्ये रुजू होणार आहे.कोऱ्हाळेसारख्या ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या व सामान्य परिस्थिती असलेल्या प्रियंकाने चिकाटीच्या जोरावरती दहावीला गावातीलच न्यू इंग्लिश स्कूल,कोऱ्हाळे या शाळेत 95 […]

Read More

ग्रामीण भागातील प्रियंका कालेकर हिची उत्तुंग भरारी:- विजय शेटे सर…

कोपरगाव प्रतिनिधी:-माझ्या भावाचे वर्गमित्र श्री.राजाराम कालेकर साईबाबा संस्थान कर्मचारी तसेच सौ सुरेखाताई कालेकर अंगणवाडी सेविका या दांपत्याची कन्या प्रियंका कालेकर हिने नुकताच एमबीबीएस चा कोर्स पूर्ण केला.आता ती डॉक्टर म्हणून समाजाच्या सेवेमध्ये रुजू होणार आहे.कोऱ्हाळेसारख्या ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या व सामान्य परिस्थिती असलेल्या प्रियंकाने चिकाटीच्या जोरावरती दहावीला गावातीलच न्यू इंग्लिश स्कूल,कोऱ्हाळे या शाळेत 95 […]

Read More

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन, पुणे यांचेकडून पाडेगाव ऊस संशोधन केंद्रास कुबोटा ट्रॅक्टर भेट…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन पुणे येथील वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन यांचेकडून पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रास 21 एच.पी. कुबोटा ट्रॅक्टर आणि रोटावेटर, पेरणी यंत्र, सारायंत्र, नांगर व रिजर अशी पाच अवजारे भेट देण्यात आली. सटाणा जि. नाशिक येथील द्वारकाधीश साखर कारखान्याच्या वतीने शेतकरी […]

Read More

माननीय मुख्य सचिव आरोग्य मंत्रालय भारत सरकार श्री अपूर्वा चंद्रा यांची आयुष्मान आरोग्य मंदिर ब्राम्हणगाव येथे भेट…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील टाकळी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या ब्राम्हणगाव उपकेंद्र येथे दिनांक ३०/०३/२०२४ रोजी आदरणीय मुख्य सचिव आरोग्य मंत्रालय भारत सरकार श्री अपूर्वा चंद्रा यांनी भेट देऊन तेथे आरोग्य मंत्रालया अंतर्गत सुरू असलेल्या विविध योजनां ग्रामपातळीवर कशा पद्धतीने राबविल्या जातात याची मुख्यत्वे पाहणी केलीउपकेंद्राला आल्यानंतर सरांनी प्रथमतः उपकेंद्र परिसर स्वच्छता तसेच उपकेंद्र इमारत अंतर्गत […]

Read More

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या तीन अभियंत्यांची दिपेश इंजिनिअरींग मध्ये नोकरीसाठी निवड…

ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची यशस्वी वाटचाल…कोपरगांव प्रतिनिधी :- संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभागाच्या नियोजनानुसार डीझाईन व मॅन्युफॅक्चरींग क्षेत्रातील दिपेश इंजिनिअरींग या आघाडीच्या कंपनीने मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षातील तीन अभियंत्यांची आकर्षक पगारावर त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच नोकरीसाठी निवड केली आहे. टी अँड पी विभागाच्या वर्षभराच्या नियोजनानुसार एका पाठोपाठ एक कंपनी संजीवनीच्या […]

Read More

कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे केंद्रीय आरोग्य व कुटुंकल्याण मंत्रालयाचे मुख्य सचिव श्री. अपुर्व चंद्रा IAS यांची भेट….

कोपरगाव प्रतिनिधी:-ग्रामीण रुग्णालय येथे केंद्रीय आरोग्य व कुटुंकल्याण मंत्रालयाचे मुख्य सचिव श्री. अपुर्व चंद्रा IAS यांनी भेट दिली, सर्व कामकाजाची सविस्तर माहिती घेतली पाहणी केली. त्यांनी संपूर्ण ग्रामीण रुग्णालय कोपरगाव एकूण कामकाजाबाबत अतिशय समाधान व्यक्त केले व सर्व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.त्यांचे सोबत राज्य अतिरिक्त संचालक डॉ. बाविस्कर, नाशिक विभागीय उपसंचालक डॉ. कपिल आहेर, पुणे […]

Read More