कोल्हे कुटुंबियांनी दिल्या मुस्लिम बांधवाना ईदच्या शुभेच्छा…

कोपरगाव प्रतिनिधी :-सहकार महर्षी, माजी मंत्री शंकररावजी गेणूजी कोल्हेसाहेब यांनी संपूर्ण आयुष्य हे समाज्यातील बंधुत्व, समता, ह्या विचारांचा अंगीकार केला, या मूल्यांचे जतन करण्याची शिकवण दिली. या मूल्यांची जोपासना करून सामाजिक ऐक्य जपत रमजान ईदच्या निमीत्ताने कोल्हे परिवारातील संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री. बिपीनदादा कोल्हे, कोपरगाव मतदार संघाच्या प्रथम महिला आमदार मा. सौ. स्नेहलताताई बिपीनदादा […]

Read More

साक्षर समाजाच्या निर्मितीत महात्मा फुलेंचे अमुल्य योगदान:-आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- एका स्त्रीचं शिक्षण म्हणजे अवघ्या कुटुंबाचं शिक्षण आणि स्त्रिया सुशिक्षित असतील तरच समाजाची आणि देशाची प्रगती होऊ शकते अशी महात्मा ज्योतिबा फुले यांची विचारसरणी होती. त्या विचारसरणीवर आयुष्यभर वाटचाल करतांना देशात पहिली मुलींची पहिली शाळा पुण्यातील भिडे वाड्यात सुरू करुन त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. समाजसुधारक, विचारवंत, लेखक, तत्त्वज्ञ, स्त्री शिक्षणाचे […]

Read More

मुस्लीम बांधवाना आ. आशुतोष काळेंनी दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- पवित्र रमजानचा महिना प्रार्थना-साधना, संयम, दान आणि मनाचे पावित्र्य जपण्याचा महिना असून संपूर्ण रमजान महिना शरीर आणि हृदय दोन्ही शुद्ध ठेवून केलेले रोजा (उपवास), तराबीची नमाज अदा करून केलेली प्रार्थना अल्लाहला समर्पित होवून तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होवोत व तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो अशा शुभेच्छा आ. आशुतोष काळे यांनी रमजान […]

Read More

दोनच झटक्यात आत्ताच संतुलन बिघडवू देवू नका, अजून धक्के पचवावे लागतील:- सुधाकर रोहोम…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- चाळीस वर्षात केंद्रात व राज्यात ज्यांच्या पक्षाचे सरकार असतांना जेवढा निधी आला नाही तेवढा निधी मागील साडे चार वर्षात आला आहे. हा निधी झालेल्या व होत असलेल्या विकास कामांच्या माध्यमातून जनतेला दिसत आहे. जनता या विकास कामांवर खुश देखील आहे. सर्व प्रकारची सत्ता असतांना ४० वर्षात त्यांना जे जमल नाही ते […]

Read More

तीन हजार कोटीच्या वल्गना करणाऱ्यांनी पश्चिमेचे पाणी पूर्वे कडे आणण्यासाठी काय केले:-बिपीनदादा कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:- तीन हजार कोटींच्या वल्गना करण्यापेक्षा पश्चिमेचे पाणी पुर्वेकडे वळविण्याच्या कामासाठी किती निधी आणला. चालु वर्षी पर्जन्यमान कमी झाले, परिणामी उसाचे उत्पादन घटले त्याचा परिणाम पुढच्या गळीत हंगामावर मोठ्या प्रमाणांत जाणवणार असुन शेतकरी सभासदांकडील उभे असलेले उसाचे पीक व खोडवा जगविण्यांचे मोठे आव्हान असून उन्हाचा तडाखा प्रचंड आहे तेंव्हा मायबाप शासनाने गोदावरी कालव्यांना तातडीने […]

Read More

नरेश राऊत फाउंडेशनच्या पुढाकारातून आर.ओ. प्लॅंट भेट न्यू इंग्लिश स्कूल काकडीच्या विद्यार्थ्यांना मिळतेय शुद्ध पाणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील काकडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेला नरेश राऊत फाउंडेशन या सेवा भावी संस्थेतर्फे नुकताच आर.ओ. प्लॅंट भेट देण्यात आला असून त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पिण्याची सोय झाली असून पालकांनी व शिक्षकांनी नरेश राऊत फाउंडेशनचे आभार मानले आहे.काकडी व परिसरातील आजूबाजूच्या दुष्काळी गावातील […]

Read More

श्रीमंत पवार सरकारचे सोमेश्वर महादेव देवस्थान वतीने गुढीपाडवा उत्सव साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीमंत पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थान येथे नवं वर्ष शुभारंभ…गुढीपाडवा निमित्ताने सौ. उज्वलाताई व श्री.नितीनराव शिंदे (प्रगतशील शेतकरी) यांचे शुभहस्ते सोमेश्वर महादेव रुद्र अभिषेक पुजा, आरती करुन पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली.या प्रसंगी पानिपत रणसंग्रामातील वीरगती योध्दा श्रीमंत सरदार यशवंतराव पवार, श्रीमंत राघोबादादा पेशवा, श्रीमंत महामहीम यशवंतराव पवार (दूसरे) यांचे प्रतिमा […]

Read More

माजी आमदार अशोकराव काळे यांनी घेतले श्री महेश्वराचे दर्शन ,खांद्यावर कावड घेत आ.आशुतोष काळे कावड यात्रेत झाले सहभागी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – सालाबादप्रमाणे याहीवर्षी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कोपरगाव तालुक्यातील सर्वात मोठ्या व कोळपेवाडीसह पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महेश्वर महाराजांच्या यात्रोत्सवास प्रारंभ झाला. माजी आमदार अशोकराव काळे, आ. आशुतोष काळे व जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ.चैतालीताई काळे यांनी यात्रोत्सवास भेट देवून श्री महेश्वर महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी काढण्यात आलेल्या कावड यात्रेत आ. आशुतोष […]

Read More

कोपरगावमध्ये आ.आशुतोष काळेंचा कोल्हे गटाला पुन्हा दे धक्का,माजी नगरसेवकासह भाजप उपशहरप्रमुख राष्ट्रवादीत दाखल…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- दोन दिवसापूर्वीच कोपरगाव शहरात राजकीय भूकंप होऊन कोल्हे गटाच्या माजी उपनगराध्यक्षासह नगरसेवक व कार्यकर्त्यांनी आ.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.त्यावेळी प्रवेश केलेल्या कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांनी अजूनही कोल्हे गटाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सुतोवाच केले होते. त्याचे प्रत्यंतर दोनच दिवसात आले असून सोमवार (दि.०८) रोजी […]

Read More

‘आम्ही साईंच्या लेकी’ महिला मोटारसायकल अभिवादन रॅलीत सौ.चैतालीताई काळेंनी घेतला सहभाग…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- गुढीपाडव्यानिमित दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी श्री साईगाव पालखी सोहळा कोपरगाव यांच्या वतीने ‘आम्ही साईंच्या लेकी, महिला मोटारसायकल अभिवादन रॅली’ आयोजित करण्यात आली होती.या महिला मोटारसायकल अभिवादन रॅलीत अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी देखील नेहमीप्रमाणे सहभागी होवून महिलांचा उत्साह वाढवला.सर्व महिलांच्या डोक्यावर शोभून दिसणारा भरजरी फेटा, मराठमोळ्या वेशभूषेत बाईक […]

Read More