भात पिकावरील रोग प्रतिकारक्षम वाण विकसित करण्यामध्ये लोणावळा कृषि संशोधन केंद्राचे विशेष योगदान:- कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):- महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील लोणावळा येथील कृषि संशोधन केंद्राने आजपर्यंत भात पिकावरील विविध रोग प्रतिकारक्षम असे 10 वाण विकसित केले आहेत. त्याचप्रमाणे भात पिकावरील विविध रोगांच्या नियंत्रणासाठी आतापर्यंत नऊ शिफारशी दिल्या आहेत. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात या केंद्राने विकसित केलेल्या रोगप्रतिकारक्षम वाणांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे भात पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक […]

Read More

समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे आयआयटी बॉम्बे येथील स्पर्धेत घवघवीत यश…

कोपरगाव प्रतिनिधी : समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आयआयटी बॉम्बे येथे पार पडलेल्या ‘ह्युमनाईड रोबोटिक्स’ स्पर्धेत घवघवीत यश मिळविले असून समताच्या ‘टेक टायटन’ संघाने प्रथम पारितोषिक मिळविले. प्रथम पारितोषिक मिळविणाऱ्या संघाला ‘स्टार परफॉर्मन्स ॲवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले. तसेच समता इंटरनॅशनल स्कूलला महाराष्ट्रातील ‘बेस्ट झोनल सेंटर’ या पुरस्काराने ही सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत भारतातील २८० […]

Read More

निवडणूक विषयक पथक प्रमुखांचा अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी घेतला आढावा ; मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या विविध जिल्हास्तरीय पथक प्रमुख (नोडल अधिकारी) यांची आज राहाता येथे आढावा बैठक झाली. अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी (शिर्डी लोकसभा मतदार संघ) यांनी आज नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. प्रत्येक पथकाने निवडणुकीच्या अनुषंगाने दिलेल्या जबाबदारी चोखपणे पार पाडावेत. तसेच भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार […]

Read More

महापुरुषांचे विचार अंगीकृत करणे अत्यावश्यक आहे:- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा ज्योतिबा फुले हे आधुनिक भारताचे समता, बंधुता व न्याय या तत्त्वांवर कार्य करणारे समाजसुधारक तसेच बुद्धिवादाला आणि तर्कबुद्धीला प्राधान्य देणारे श्रेष्ठ शिक्षणतज्ञ होते. हंटर कमिशनच्या माध्यमातून त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी शाळा सुरू केली. स्वतःच्या पत्नीला शिक्षण देऊन स्त्री शिक्षणाचा त्यांनी पाया रचला. त्यातूनच निर्माण झालेली आजची […]

Read More

महाराष्ट्रातील भात पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे मोठे योगदान:- कुलगुरू डॉ. पी.जी.पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-कृषि संशोधन केंद्र, वडगाव मावळ येथून भात पिकाचे इंद्रायणी, पवना, कुंडलिका, फुले मावळ, फुले समृद्धी व फुले कोलम असे सहा विविध वाण आजपर्यंत विकसित झाले आहेत तसेच या संशोधन केंद्राने 33 भात पीक उत्पादन विषयक शिफारशी दिलेल्या आहेत. या केंद्राने विकसीत केलेल्या या वाणांच्या व शिफारशींच्या वापरामुळे भात उत्पादक शेतकर्यांची उत्पादकता वाढण्यास मदत […]

Read More

एस जे एस रुग्णालयाचे कार्यकारी संचालक व आर जे एस फाउंडेशनचे सचिव प्रसाद कातकडे यांच्यावाढदिवसानिमित्त अनाथ आश्रमातील मुलांना फळांचे वाटप व मोफत आरोग्य तपासणी….

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा फाट्याजवळ असणाऱ्या एस जे एस रुग्णालयाचे कार्यकारी संचालक व आर जे एस फाउंडेशनचे सचिव प्रसाद कातकडे यांच्या वाढदिवसानिमित्त ११ एप्रिल रोजी शिर्डी येथील साई सावली अनाथ आश्रमातील लहान मुलामुलींना फळे वाटून त्यांच्या आरोग्याची तपासणी श्री जनार्दन स्वामी रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली.व त्याच दिवशी कोपरगाव बेट येथे मोफत आरोग्य […]

Read More

के.जे. सोमैया वरिष्ठ व के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या हिंदी संशोधन केंद्राचे संशोधक विद्यार्थी रवींद्र पुंजाराम ठाकरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. (विद्यावाचस्पती) ही उच्च पदवी जाहीर….

कोपरगाव प्रतिनिधी:-स्थानिक के.जे. सोमैया वरिष्ठ व के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या हिंदी संशोधन केंद्राचे संशोधक विद्यार्थी रवींद्र पुंजाराम ठाकरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. (विद्यावाचस्पती) ही उच्च पदवी नुकतीच जाहीर झाली आहे,अशी माहिती प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी येथे दिली.प्रा. रवींद्र ठाकरे यांचा पीएच.डी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालय व संस्थेच्या वतीने विश्वस्त मा. संदीपराव […]

Read More

संजीवनी एमबीए च्या पाच विध्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड….

ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग करतोय पालक व विद्यार्थ्यांचे स्वप्न पुर्ण…कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी एमबीए च्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ( टी अँड पी ) विभागाच्या प्रयत्नाने संजीवनी एमबीए च्या पाच विद्यार्थ्यांची पाच वेगवेगळ्या कंपन्यांनी नोकरीसाठी त्यांच्या अंतिम परीक्षा व निकाला अगोदरच आकर्षक पगारावर निवड केली आहे, अशी माहिती संजीवनी एमबीए च्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.संजीवनी […]

Read More

महात्मा फुले कृषि विद्यापीठात महात्मा ज्योतीबा फुले यांची 197 वी जयंती उत्साहात साजरी…

महात्मा ज्योतीबा फुलेंनी शेतकर्यांसाठी केलेल्या कार्याची दखल घेवून शेतकर्यांचे जीवन सुसह्य होण्यासाठी प्रयत्न करा:- कार्यकारी परिषद सदस्य श्री. गणेश शिंदे…कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-तुमच्या शिक्षणाचा उपयोग शेतकर्यांना शेतमाल विक्रीचे कौशल्य शिकविण्यासाठी करा. महात्मा फुलेंनी ब्रिटीश सरकारने केलेल्या शेतकरी विरोधी कायद्यांना प्रखरपणे विरोध केला. शेतकर्यांच्या प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठविला व त्यावेळच्या सरकारला शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी भाग पाडले. आजही […]

Read More

कोल्हे कुटुंबियांनी दिल्या मुस्लिम बांधवाना ईदच्या शुभेच्छा…

कोपरगाव प्रतिनिधी :-सहकार महर्षी, माजी मंत्री शंकररावजी गेणूजी कोल्हेसाहेब यांनी संपूर्ण आयुष्य हे समाज्यातील बंधुत्व, समता, ह्या विचारांचा अंगीकार केला, या मूल्यांचे जतन करण्याची शिकवण दिली. या मूल्यांची जोपासना करून सामाजिक ऐक्य जपत रमजान ईदच्या निमीत्ताने कोल्हे परिवारातील संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री. बिपीनदादा कोल्हे, कोपरगाव मतदार संघाच्या प्रथम महिला आमदार मा. सौ. स्नेहलताताई बिपीनदादा […]

Read More