दिव्यांग बांधवांच्या वेदना कमी झाल्याचे समाधान:- आ. आशुतोष काळे ; आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून ८३ दिव्यांगांना कृत्रिम अवयवाचा आधार…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- दुर्दैवाने होणाऱ्या अपघातामुळे किंवा दुर्धर आजाराणे आलेल्या अकाली अपंगत्वामुळे बहुतांश दिव्यांग बांधवाना अनेक समस्यांना तोंड देत परावलंबी जीवन जगावे लागते. मात्र कृत्रिम अवयवाच्या सहाय्याने दिव्यांग बांधवांच्या समस्या कमी होवून त्यांचे परावलंबी जीवन बऱ्याच प्रमाणात कमी होवून त्यांच्या वेदना कमी झाल्याचे मोठे समाधान मिळाले असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.कोपरगाव येथील […]
Read More