आमचं ठरलं ते ठरलं पण काही लोक व्यासपीठावर अजूनही दिसत नाही आ.आशुतोष काळेंचा कोल्हेंना चिमटा…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – आमचं ठरलं ते ठरलं आमच्या शब्दात बदल नसतो हे मतदार संघातील जनतेने पाहिले आहे. मात्र काही लोक सांगतात एक आणि करतात एक. ते अजूनही व्यासपीठावर दिसत नाही त्यामुळे खासदार साहेब काळजी घ्या असा अप्रत्यक्षपणे मिश्किल चिमटा आ.आशुतोष काळे यांनी कोल्हेंना काढला आहे.मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या शिर्डी येथील भेटीनंतर आम्ही कुणाच्या पाठीत […]
Read More