वारीत हनुमान जन्मोत्सव निमित्ताने संगीतमय तुलसी रामायणाचे आयोजन…
कोपरगाव प्रतिनिधी:-मर्यादा तालुक्यातील वारीयेथे हनुमान जयंती निमित्ताने येथील मारुती मंदीर मैदान येथे खोलवाट मित्र मंडळ आणि वारी ग्रामस्थ यांच्या वतीने सात दिवसीय संगीतमय तुलसी रामायणाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी प्रसिद्ध रामयनाचार्य ह भ प परशुराम महाराज अनर्थे यांच्या सुश्राव्य वाणीतून हजारो भाविकांनी संगीतमय रामायणकथा श्रवनाचा लाभ घेतला त्यांना गायनाचार्य ह भ प बाबासाहेब महाराज […]
Read More