संजीवनी पॉलीटेक्निकच्या तीन अभियंत्यांची किर्लोस्करमध्ये नोकरीसाठी निवड…

अंतिम निकाला अगोदरच हातात नेमणुक पत्र…कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभागाने किर्लोस्कर कंपनीला संपर्क साधुन कॅम्पस प्लेसमेट ड्राईव्हसाठी आमंत्रित केले. आपल्या विद्यार्थ्यांना कंपनीमधील प्रचलित तंत्रज्ञानाचे अधिकचे प्रशिक्षण दिले. कंपनीने मुलाखती घेतल्या. यात कंपनीने आवश्यकतेनुसार तीन पदविका अभियंत्यांची त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच नोकरीसाठी निवड केली, अशी माहिती संजीवनी पॉलीटेक्निकने अधिकृत प्रसिध्दी […]

Read More

नागरीकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी काळजी घ्याआ. आशुतोष काळेंच्या सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगावच्या नागरिकांना होत असलेल्या अशुद्ध पाणी पुरवठ्याची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच जलशुद्धीकरण केंद्राला भेट देवून नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या सूचना कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.कोपरगाव शहराच्या जलशुद्धीकरण केंद्रातून कोपरगाव शहरातील नागरिकांना अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. त्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी मंगळवार (दि.०७) रोजी कोपरगाव शहराच्या […]

Read More

राष्ट्रपती नामदार द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते नासिक चे यशकुमार काले यांचा अल्पवयात यश गौरव:- नारायण अग्रवाल….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील ज्येष्ठ पत्रकार स्व.सी.बी.गंगवाल नातु आणि नासिक जिल्हा परिषद माजी सदस्य महेंद्र काले ( अंदरसूल ) नातू यांचे महाराष्ट्र राज्य जीएसटी तथा विक्रीकरन्यायाधिकरणाचे सदस्य, जैन समाज मांगीतुंगी तीर्थक्षेत्र समिती अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अप्पर राज्य कर माजी आयुक्त सुमेरकुमार काले ( एस. पी. )तथा गजपंथा सिध्द‌‌‌क्षेत्र महामंत्री सौ सुवर्णा काले यांचे पुत्र यश कुमार […]

Read More

देवळाली प्रवरा नगरपरिषदेत ‘सेल्फी विथ व्होट स्पर्धा व मतदान स्पर्धा, मताचा टक्का वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम….

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- वाढत्या उष्णतेमुळे मतदारराजा मतदानाकडे पाठ फिरवत असल्याने देवळाली प्रवरा नगरपरिषदेने मतदारांमध्ये जनजागृती व्हावी आणि जास्तीत जास्त प्रमाणात मतदान व्हावे, यासाठी ‘सेल्फी विथ व्होट स्पर्धा’ व ‘शहरस्तरीय लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मतदान स्पर्धा’ आयोजित करून आकर्षक बक्षिसे ठेवली आहेत. अशी माहिती देवळाली प्रवरानगर परिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी दिली आहे.स्पर्धेच्या नियम व अटी नगरपरिषदेने […]

Read More

आ. आशुतोष काळेंच्या नेतृत्वात खा.लोखंडेंच्या प्रचार फेरीला कोपरगावात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली सोमवार (दि.०६) रोजी काढण्यात आलेल्या शिर्डी लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार फेरीला कोपरगाव शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून आले.राज्यातील महायुतीच्या सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा आमदार या नात्याने आ.आशुतोष काळे यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघाचा महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यापासून […]

Read More

शिव उपासनेतून महात्मा बसवेश्वरांचे विचार एकात्मतेचा संदेश देणारे:- महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज…

माजी सैनिक आप्पा घोडके स्मृती प्रतिष्ठाण वतीने महात्मा बसवेश्वर प्रतिमा आणि बेलाचे रोप वितरण…कोपरगाव प्रतिनिधी:-शिव उपासना करतांना संत महात्मा बसवेश्वर यांनी समाजसुधारक म्हणून सगळे भेद मिटवून सामाजिक समरसतेचे कार्य एकात्मतेचा संदेश देणारे असल्याचे महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज यांनी सांगितले.अक्षय तृतीया या शुभदिनी संत महात्मा बसवेश्वर यांची जयंती शैव संप्रदाय, लिंगायत, जंगम, गवळी सह महात्मा बसवेश्वर विचारांचे […]

Read More

पदरमोडीची परंपरा सुरु ठेवत आ. आशुतोष काळेंच्या पुढाकारातूनउजनी उपसा जलसिंचन योजना यावर्षीही सुरु राहणार:- बाबुराव थोरात…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- रांजणगाव देशमुख, जवळके, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, मनेगाव आदी गावातील व परिसरातील शेती व शेतकऱ्यांसाठी आधारवड असलेली रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजना माजी आमदार अशोकराव काळे यांनी २००४ ते २०१४ या दहा वर्षात त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पदरमोड करून हि योजना चालविली.तीच परंपरा आ.आशुतोष काळे यांनी पुढे चालविली असून दुसऱ्या टप्यातील […]

Read More

आ. आशुतोष काळेंकडून कोपरगाव शहराच्या रस्त्याचा अजून एक प्रश्न मार्गी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावून रस्ते, वीज, आरोग्य आदी मुलभूत प्रश्न सोडवून कोपरगाव शहराला पुन्हा विकासाच्या वाटेवर आणणाऱ्या आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील रस्त्याचा अजून एक प्रश्न मार्गी लावला असून त्यामुळे जवळपास चार ते पाच हजार नागरिकांची मागील अनेक वर्षापासूनची अडचण कायमची दूर झाली आहे.कोपरगाव शहरातील अहमदनगर-मनमाड महामार्ग ते […]

Read More

साई सोनवणे या ९ वर्षीय मुलावर एस जे एस रुग्णालयात यशस्वी उपचार ,डॉ.प्रसाद उंबरकरांनी गाठीची शस्त्रक्रिया करून दिले जीवदान…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा फाट्याजवळ असणाऱ्या एस जे एस रुग्णालयात २४ एप्रिल २०२४ रोजी मालेगाव येथील ९ वर्षीय साई सानावणे हा शाळेत खेळात असताना अचानक चक्कर येऊन वेशुद्ध पडला. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्याला हलवण्यात आले. रुग्णालयात डॉ. प्रसाद उंबरकरांनी त्याला तपासल्या नंतर एम आर आय करण्यास सांगितले. डोक्याच्या एम आर आय मधे खूप मोठी […]

Read More

खडकी येथील आगीच्या दुर्घटनेचा पंचनामा करून शासनाकडून मदत मिळवून द्या आ.आशुतोष काळेंच्या तहसीलदारांना सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील उपनगरातील खडकी येथे गुरुवार (ता.२ मे) रोजी दुपारी २.०० च्या सुमारास झालेल्या आगीच्या घटनेचा पंचनामा करून त्यांना शासनाकडून तातडीने मदत मिळवून द्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना दिल्या आहेत. कोपरगाव शहरातील खडकी येथील रहिवासी असणारे गणेश शिरसाठ यांच्या घराला गुरुवार (२ मे) रोजी […]

Read More