संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडिअम स्कूल मध्ये शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:- ६ जून रोजी किल्ले रायगडावर तारखेनुसार ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या आवरात देखील राजमाता जिजाऊ यांच्या ज्ञानामृतातून जीवन घडलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या सप्तर्षीमळा शाखेत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास संस्थेचे कार्यकारी विश्वस्त विशाल झावरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन […]

Read More

संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल येथे जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल येथे जागतिक पर्यावरण दिन एका अर्थपूर्ण वृक्षारोपणाच्या उपक्रमासह साजरा करण्यात आला.पर्यावरण संवर्धनात वृक्ष लागवडीचे महत्त्व ओळखून शाळेने या हरित उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व समजावून सांगितले व शाळेच्या विज्ञान शिक्षिका अनिता खरात यांनी वृक्ष लागवड कसे करावे याचे प्रात्यक्षिक करून दाखवले व विद्यार्थ्यांनी […]

Read More

लोकसहभागातून वृक्षारोपण-पर्यावरण संवर्धनाचे कार्य कौतुकास्पद:- मुख्याधिकारी सुहास जगताप…

पर्यावरण दिनानिमित्त साईप्रभानगर येथे वृक्षारोपण…कोपरगाव प्रतिनिधी:-वाढते तापमान रोखण्यासाठी पर्यावरणाचा समतोल महत्वाचा आहे. पर्यावरण प्रेमी परिसरातील नागरिक समुहाने एकत्र येत श्रमदान आणि स्व-खर्चाने वृक्षारोपण पालकत्व कार्य कौतुकास्पद असून अशी प्रेरणा नागरिकांनी घेऊन वृक्षारोपण कार्यात व्यापक सहभागी होण्याचे आवाहन मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी केले.कोपरगांव येथील साईप्रभानगर येथील रहिवासी यांनी मोकळ्या जागेत संभव्य महादेव मंदिर परिसरात फुलझाडे लावण्यात […]

Read More

छत्रपती शिवरायांच्या पवित्र भूमीत जन्मलो,याचा अभिमान आणि गर्व:- आ. आशुतोष काळे…

कोपरगावात आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येकाच्या मनात अतिशय प्रेम आणि आदराची भावना आहे. राष्ट्राचे अस्तित्व निर्माण करून स्वातंत्र्याची नवऊर्जा आणि नवचैतन्य प्रदान करण्याचे श्रेय हे छत्रपती शिवाजी महाराजांना जात असून त्यांच्या राज्याभिषेकामुळे जनतेच्या […]

Read More

साखर आयुक्त कार्यालयाचे अर्थ संचालक यशवंत गिरी यांचा संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-साखर आयुक्त पुणे कार्यालयाचे अर्थ संचालक श्री. यशवंत गिरी यांनी नुकतीच सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांस भेट देवुन विविध रासायनिक उपपदार्थ प्रकल्पांची माहिती घेतली त्याबददल त्यांचा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला.श्री. बिपीनदादा कोल्हे याप्रसंगी म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर […]

Read More

तळेगाव मळेचे कोल्हे गटाचे मा.सरपंचासह असंख्य कार्यकर्ते काळे गटात दाखल…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- चाळीस वर्ष आमच्या तीन पिढ्याने ज्या गटाचा कार्यकर्ता म्हणून प्रामाणिक काम केले त्यांच्याकडून विकासाच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. मात्र ज्यावेळी आ. आशुतोष काळे यांच्याकडे विकासकामे घेवून गेलो त्यावेळी त्यांनी मी कोणत्या पक्षाचा किंवा कोणत्या गटाचा आहे याचा विचार न करता आणलेले काम नागरिकांच्या किती महत्वाचे आहे याचा विचार करून तातडीने त्या […]

Read More

संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत…

कोपरगाव प्रतिनिधी:- संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल येथे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाचा शाळा प्रवेशोत्सव चैतन्यमय व आनंददायी वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा झाला. शाळेतर्फे विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. मुलांना शाळेची गोडी लागावी व भीती वाटू नये यासाठी पहिल्या दिवशी त्यांना आवडतील अशा गोष्टी वर्गामध्ये ठेऊन वर्गाच्या भिंती देखील आकर्षकपणे सजविण्यात आल्या होत्या. […]

Read More

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा तुरीचा नविन वाण फुले पल्लवी देशाच्या मध्य विभागासाठी प्रसारीत…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या कडधान्य सुधार प्रकल्पाने विकसीत केलेला मध्यम पक्वता कालावधी (155 ते 160 दिवस) असणारा तुर पिकाच्या फुले पल्लवी (फुले तुर 12-19-2) या वाणाला अखिल भारतीय समन्वीत संशोधन प्रकल्प खरीप कडधान्य, कानपुरद्वारा इक्रीसॅट हैदराबाद येथे दि. 27-29 मे, 2024 दरम्यान संपन्न झालेल्या वार्षिक संशोधन कार्यशाळेच्या बैठकित मान्यता देण्यात […]

Read More

सुसंस्कारित पिढी घडविण्यासाठी आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन आवश्यक:- ह भ प महंत उध्दव महाराज मंडलिक…

कोपरगाव प्रतिनिधी:-वारीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सतिश भाऊ कानडे व मा पंचायत समिती सदस्य अशोकराव कानडे यांचे वडील श्रीमद भगवत गीता मुखोद्गत असणारे गीताप्रेमी व्यक्तिमत्त्व म्हणुन प्रसिद्ध असणारे ह भ प वै सुखदेव कारभारी कानडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने झालेल्या किर्तन प्रसंगी बोलतांना प्रसिद्ध किर्तनकार तथा नारायनगिरी महाराज गुरुकुल संस्था नेवासा येथील प्रबोधनकार ह भ प […]

Read More

आंतरविदया शाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागाकडील केशर आंबा कलमांची विक्री सुरु…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विदयापीठ, राहुरी येथील आंतरविदया शाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागाकडील रोपवाटिकेत केशर आंबा कलमे रोपे विक्रीचा शुभारंभ विदयापीठाचे नियंत्रक श्री. सदाशिव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रथम रोपे खरेदीदार डॉ. सोपान नांदे मु. पो. पाचेगाव ता. नेवासा यांच्यासह बीड, छत्रपती संभाजीनगर आणि राज्याच्या अनेक भागातून शेतकरी आले होते. लोणी खुर्द ता. […]

Read More