कोपरगाव येथील गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरात पद्मश्री,पद्मभूषण , ज्येष्ठ लेखिका सौ.सुधा नारायण मुर्ती यांची भेट….

कोपरगाव प्रतिनिधी:-रविवार दिनांक 02/06/2024 रोजी सकाळी 7.30 वाजता इन्फोसिस च्या सांस्थपिका , थोर समाज सेवक , पद्मश्री , पद्मभूषण , ज्येष्ठ लेखिका व इंग्लंड चे पंतप्रधान श्री ऋषी सूनक यांच्या सासूबाई सौ सुधा नारायण मुर्ती या आपल्या गुरू शुक्राचार्य महाराज मंदीरात महाराज्यांच्या दर्शनासाठी आल्या होत्या . येथे त्यांनी आपली मुलगी व जावई श्री ऋषी सुनक […]

Read More

निवाऱ्यातील समाज सुधारक स्तंभावर अहिल्याबाई होळकरांच्या तैलचित्राचे अनावरण….

कोपरगाव प्रतिनिधी:- समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने कोपरगाव शहरातील निवारा परिसरात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या २९९ व्या जयंती निमित्त चार्टर्ड अकाउंटंट दत्तात्रय खेमनर आणि धनगर समाजाचे नेते व वारी गावचे माजी सरपंच प्रकाशराव करडे यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.तसेच महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळीतील अग्रगण्य समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रत्येक शाखेत अहिल्याबाई […]

Read More

महात्मा फुले कृषि विद्यापीठात 55 अधिकारी व कर्मचारी झाले सेवानिवृत्त…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-आज रोजी महात्मा फुले कृषि विद्यापीठात 45 अधिकारी व कर्मचारी जुन्या पेंशनयोजनेनुसार व 10 कर्मचारी परिभाषीत अंशदान निवृत्ती वेतन योजनेनुसार सेवानिवृत्त झाले. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कुलसचिव श्री. अरुण आनंदकर यांच्या कार्यतत्पतेमुळे विद्यापीठातील 45 अधिकारी व कर्मचारी यांच्यापैकी 26 अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशी सेवानिवृत्ती विषयक […]

Read More

नाशिक शिक्षक मतदारसंघात सर्वप्रथम विवेक कोल्हे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल , शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावणार :- विवेक कोल्हे….

कोपरगाव प्रतिनिधी :-माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांचे नातू व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे हे श्री गणेश कारखाना निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले होते.दि.३१ मे रोजी राजकीय पक्षीय जोडे बाजूला ठेवत नाशिक शिक्षक मतदारसंघातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा अपक्ष उमेदवारी अर्ज आयुक्त कार्यालय नाशिक येथे […]

Read More

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्याकार्याचा वारसा जपणे अभिमानास्पद:- आ. आशुतोष काळे ; आ.आशुतोष काळेंच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची महाआरती…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आपल्या देशाला प्राचीन काळापासून अनेक कर्तबगार स्त्रियांचा वारसा लाभलेला असून ज्या-ज्यावेळी कर्तबगार स्त्री नेतृत्वाचा उल्लेख होतो त्या-त्यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख होतो. त्यांनी समाजकार्य करतांना समाज उन्नतीसाठी प्रयत्न करून समाज हितासाठी लोककल्याणकारी कामे केली आहे. त्यांच्या जयंतीदिनी मोफत नेत्र रोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर राबवून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या […]

Read More

गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरात महाराजांच्या गाभार्याचे नूतनीकरण व सुशोभीकरणाला प्रारंभ….

नुतनीकरण व सुशोभीकरण याचा सर्व खर्च कॅप्टन सुरेश आव्हाड यांचे नाशिक येथील मित्र दानशूर भक्त श्री प्रदीपसेठ राठी हे करणार…कोपरगाव प्रतिनिधी:-सर्वांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो आहे की आपल्या गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरात महाराजांचा गाभारा याचे नूतनीकरण , सुशोभीकरण करण्यात येणार आहे . त्याच बरोबर महाराजांची मकरणा मार्बल ची आकर्षक मुर्ती बनऊन तिची प्राण प्रतिष्ठा करण्यात […]

Read More

कृषि महाविद्यालय, पुणे येथे साहिवाल गाय संवर्धन प्रकल्प मंजूर….

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-भारतीय कृषि संशोधन संस्था, नवी दिल्ली अंतर्गत कार्यरत असलेल्या उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील केंद्रीय गाय संशोधन संस्थेतर्फे महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, पुणे येथे साहिवाल गाईंचे संवर्धनाकरीता संशोधनासाठी माहिती संकलन केंद्र (डेटा रेकॉर्डिंग युनिट) मंजूर झाले आहे अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी दिली. या […]

Read More

कोपरगाव तालुक्यातून दहावीच्या परीक्षेत सांगवी भुसारची समृद्धी शेळके द्वितीय…

कोपरगाव प्रतिनिधी:- पुणे विभागाकडून घेण्यात आलेल्या एस. एस. सी.परीक्षेत कोपरगाव येथील कन्या विद्यालयाची कु.ज्ञानेश्वरी लोहकणे ९७.४०टक्के गुण मिळवून तालुक्यातून प्रथम आली तसेच रवंदे येथील शिवशंकर विद्यालयाची विद्यार्थिनी कु.समृद्धी विजय शेळके हिने ९५.८०टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला तसेच तालुक्यातील ग्रामीण विभागातून प्रथम क्रमांक मिळविला तसेच कोपरगाव तालुक्यातून द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले […]

Read More

आ.आशुतोष काळेंच्या सूचनेवरून मान्सूनपूर्व कामाला प्रशासनाकडून वेग, नागरिकांमध्ये समाधान….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- हवामान खात्याकडून चालू वर्षी देण्यात आलेल्या पावसाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर आ.आशुतोष काळे यांनी तहसील कार्यालयात घेतलेल्या मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत प्रशासनाला मान्सूनपूर्व तयारीच्या कामाला गती देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या सूचनेनुसार प्रशासनाच्या सर्व विभागाकडून मान्सूनपूर्व कामाला वेग देण्यात आला आहे.पावसाळ्यात मतदार संघातील नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येवू नये यासाठी आ. आशुतोष काळे […]

Read More

संभाव्य आपत्ती निवारणासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे:- आ. आशुतोष काळे ; तहसील कार्यालयात मान्सूनपूर्व तयारीबाबत आढावा बैठक संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- पावसाळा सुरु होण्यास अत्यल्प कालावधी बाकी असून अशा परिस्थितीत प्रत्येक विभागाने दक्ष राहणे गरजेचे आहे. पावसाळ्यात अचानकपणे आपत्ती निर्माण होत असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होणे, त्यामुळे गावा-गावांचा सपर्क तुटणे,वादळ,अतिवृष्टीमुळे विजेचे खांब उखडले जाऊन विज पुरवठ्याची समस्या निर्माण होवून त्यामुळे उदभवणाऱ्या अडचणी अशा एक ना अनेक आपत्ती निर्माण होतात. त्यामुळे अशा संभाव्य […]

Read More