शास्त्रज्ञांच्या पाठीवर कुलगुरुंची कौतुकाची थाप, स्वयंप्रेरीत शास्त्रज्ञांनी केलेल्या कामामुळेच विद्यापीठाचे नांव मोठे होते:- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठाने अकोला कृषि विद्यापीठात झालेल्या 52 व्या संयुक्त कृषि संशोधन व विकास समितीच्या बैठकीमध्ये इतर तीनही कृषि विद्यापीठांपेक्षा जास्त वाण, कृषि यंत्रे व तंत्रज्ञान शिफारशी सादर केल्या. आजपर्यंत राहुरी कृषि विद्यापीठाने देशाच्या आणि राज्याच्या कृषि विकासात मोठे योगदान दिले आहे. ज्यावेळी आपण संशोधीत केलेले वाण शेतकर्यांच्या शेतावर जातो तेव्हा सर्वात […]
Read More