विलासराव सोनवणे यांचे निधन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- विलासराव मुरलीधर सोनवणे (वय ६१, रा. संजीवनी ता. कोपरगाव ) यांचे मंगळवारी अपघाती निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, असा परिवार आहे. ते सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. येथील दिलीपराव सोनवणे यांचे मोठे बंधु तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रसाद सोनवणे यांचे चुलते होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *