संजीवनी पॉलीटेक्निकचा वरूण चौधरी ९६. ७४ टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम , तृतिय वर्षाचा सरासरी निकाल ९१ टक्के, उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम….
कोपरगांव.प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण परीक्षा मंडळाने एप्रिल-मे २०२४ मध्ये घेतलेल्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहिर केले असुन यात सम व विषम सत्रांच्या निकालात संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकच्या सिव्हिल इंजिनिअरींग विभागाच्या तृतिय वर्षाच्या वरूण रविंद्र चौधरीने ९६. ७४ टक्के गुण मिळवुन सर्व विभागातुन प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण होण्याचा बहुमान मिळवित आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन घडविले. सर्व विभाग मिळुन […]
Read More