आ. आशुतोष काळेंच्या वाढदिवसानिमित गौतम पब्लिक स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव:- प्राचार्य शेख…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलच्या भव्य मैदानावर संस्थेचे मागर्दर्शक व विश्वस्त आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे. क्रीडा क्षेत्रात दबदबा ठेवणाऱ्या गौतम पब्लिक स्कूलने जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. […]
Read More