प्रा. डॉ. सीमा चव्हाण-दाभाडे यांना अर्थशास्त्र विषयात पेटंट…

कोपरगाव प्रतिनिधी:- रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथील अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापिका डॉ.सीमा चव्हाण दाभाडे यांना “आर्थिक समावेशन आणि आर्थिक वाढीद्वारे विकासशील अर्थशास्त्रामध्ये बँकिंग सेवांचा अभ्यास” या संशोधन विषयावर पेटेंट मिळाले आहे. डॉ.सीमा चव्हाण- दाभाडे या रयत शिक्षण संस्थेत २०१३ पासून अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. […]

Read More

ताईबाई पवार यांची शौर्य पुरस्काराने दखल घ्यावी,शासनाकडे स्नेहलताताई कोल्हे यांची मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथे गोदावरी पात्रात वाहून जाणाऱ्या नागरीकांना वाचवण्यासाठी आपली साडी फेकून प्रसंगावधान राखणाऱ्या ताईबाई छबूराव पवार यांच्या धाडसाची दखल शासनाने घ्यावी.तीन पैकी दोन युवकांना आपल्या जीवाची बाजी लावून ताईबाई यांनी वाचविले आहे.महिला शक्तीची आणि इतर महिलांना अशा बिकट प्रसंगात सामोरे जाण्यासाठी धाडसाची प्रेरणा मिळण्यास ताईबाई यांचे उदाहरण मोठे ठरणार आहे.नदीपात्रात वाहून जाणाऱ्या […]

Read More

कोपरगावचा विकास पाहता आ. आशुतोष काळे एक हजार टक्के पुन्हा आमदार होणार:- प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे…

पुन्हा महायुतीचे सरकार येणार, अजितदादा मुख्यमंत्री होणार…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेशी मन मोकळा संवाद साधण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार जन सन्मान यात्रा घेवून येणार आहेत. आजपर्यंत भरपूर यात्रा निघाल्या असल्या तरी, महाराष्ट्राच्या इतिहासात ही जन सन्मान यात्रा महाराष्ट्रातील जनता उचलून धरेल. या मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील चैतन्य व कोपरगाव मतदार […]

Read More

दोन भावंडाचे प्राण वाचविणाऱ्या ताराबाई पवारांच्या मातृशक्तीचे आ. आशुतोष काळेंकडून कौतूक…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील येथील तांगतोडे कुटुंबातील तिघे भाऊ गोदावरी नदीच्या पाण्यात वाहून जात असतांना अंगावरची साडी काढून त्यातील दोघांना जीवदान देणाऱ्या ताराबाई पवार यांची आ.आशुतोष काळे यांनी भेट घेवून त्यांच्या मातृत्वाचे कौतुक केले आहे व तांगतोडे कुटंबाची भेट घेवून त्यांचे देखील सांत्वन केले आहे.गोदावरी नदीला सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे मंजूर येथे […]

Read More

संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल येथे २६ जुलै रोजी फॅन्सी ड्रेस स्पर्धा “ग्रीन सेलिब्रेशन” थीम संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-शुक्रवार, २६ जुलै २०२४ रोजी संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये “ग्रीन सेलिब्रेशन” या थीमवर आधारित फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती कोरहाळकर मॅडम आणि व्यवस्थापकीय विश्वस्त माननीय श्रीमती रेनुका मॅडम उपस्थित होत्या, ज्यांनी या सोहळ्याला प्रतिष्ठा दिली.या स्पर्धेत पालक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता, ज्यामुळे उत्साह […]

Read More

शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा कोपरगाव शहरात विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देत विविध सामाजिक उपक्रम राबवित वाढदिवस साजरा करण्यात आला…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरात शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वृक्षा रोपण,विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप रुग्णांना फळे वाटप असे विविध उपक्रम शिवसेना युवसेना यांच्या वतीने राबवून वाढदिवस साजरा केला जातो यावर्षी देखील शिवसेना युवा सेनेचे शेखर कोलते सिद्धांत शेळके,नितेश बोरुडे यांनी पुढाकार घेत आज शनिवार दिनांक 27 जुलै 2024 रोजी शिवसेना […]

Read More

एस. एस. जी. एम. महाविद्यालयात ‘शिक्षण सर्वांसाठी समृद्ध महाराष्ट्रासाठी शिष्यवृत्ती योजना’ ऑनलाईन संवाद उत्साहात संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:- रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे ‘शिक्षण सर्वांसाठी समृद्ध महाराष्ट्रासाठी शिष्यवृत्ती योजनांवर चर्चेसाठी परिसंवादाचे’ आयोजन करण्यात आले होते. हा परिसंवाद ‘महाराष्ट्र शासन सहसंचालक उच्च शिक्षण विभाग’ यांच्या आदेशानुसार दिनांक २५ जुलै २०२४ रोजी सकाळी ठीक १०.०० ते दुपारी १२.०० या कालावधीत संपन्न झाला. […]

Read More

ताईबाई पवार यांनी मातृशक्तीचे घडवले दर्शन,सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी केले तांगतोडे कुटुंबांचे सांत्वन…

तांगतोडे कुटंबाला सहकार्य करा,कोल्हे यांच्या प्रशासनाला सूचना…कोपरगाव प्रतिनिधी:-गोदावरी नदी पात्रातील मोटार पाण्याबाहेर काढण्यासाठी गेलेल्या संतोष तांगतोडे हे पाण्यात वाहून गेल्याने दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या कुटुंबाची सांत्वन भेट मा.आ.सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी घेतली. गोदावरी पात्रात वाहून जाणाऱ्या तरुणांना प्रसंगावधान राखून मदत करणाऱ्या सौ.ताईबाई पवार व छबूराव पवार यांचीही यावेळी भेट घेत घडलेल्या प्रसंगावर सौ.कोल्हे यांनी विचारपूस […]

Read More

सौ.स्नेहलताताई कोल्हे यांचे शासकीय इमारतींसाठीचे योगदान अखेर विरोधकांनाही मान्य:- जगदीश मोरे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव मतदारसंघाच्या वैभवात भर पाडणाऱ्या वाचनालय,बस स्थानक,पोलीस स्टेशन,पंचायत समिती,नगरपालिका या इमारतीसाठी मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी निधी मिळवला होता.एक महिला लोकप्रतिनिधी असताना अनेक विरोधक एकत्र येऊन विकास कामे अडवण्याचा प्रयत्न करत होते. सौ.कोल्हे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करत अनेक प्रश्न मार्गी लावले आहे त्याची अप्रत्यक्ष कबुली विद्यमान लोकप्रतिनिधी आमदार काळे यांचे कार्यकर्ते जाहीर देत असल्याने कोल्हे […]

Read More

उजनीची समस्या कोल्हे यांनी मांडल्याचा काळे गटाला पोटशूळ:- रावसाहेब (बंडूभाऊ) थोरात…

कोपरगाव प्रतिनिधी:-गोदावरी उजव्या कॅनोलवर उजनी उपसा जलसिंचन योजना टप्पा क्रमांक एक मधून पाझर तलाव भरून घ्यावे यासाठी मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.दुष्काळी भागाला फायदा होण्यासाठी सदर योजना आहे.धोंडेवाडी,अंजनापुर, जवळके,काकडी, बहादराबाद,रांजणगाव,शहापूरसह परिसराला पाण्याची अडचण भासू नये यासाठी योजना तांत्रिक बाबी पुढे न करता पाझर तलाव भरले जावे यासाठी कोल्हे यांचा नेहमी प्रयत्न असतो अशी प्रतिक्रिया […]

Read More