कोपरगाव तालुका शिवसेनेचा १ ऑगस्ट रोजी “निर्धार मेळावा”…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव विधानसभा मतदार संघातील सर्व शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी, बूथ प्रमुख, गण प्रमुख, गट प्रमुख, वार्ड प्रमुख यांची अत्यंत महत्वाची बैठक व्यापारी धर्मशाळा कोपरगाव येथे सकाळी ११:३० वाजता आयोजित केली असल्याची माहिती कोपरगाव शिवसेनेचे मा.तालुकाप्रमुख श्री. शिवाजी ठाकरे यांनी दिली आहे.सदर बैठकी साठी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हाप्रमुख श्री रावासाहेब खेवरे, सहसंपर्कप्रमुख श्री राजेंद्र […]
Read More