राज्यस्तरीय कृषि प्रदर्शन शेतकर्यांसाठी उपयुक्त:-कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-कृषि विभागातर्फे परळी वैजनाथ येथे पाच दिवसीय भव्य राज्यस्तरीय कृषि प्रदर्शन, पशु प्रदर्शन त्याचबरोबर राज्यभरातील शेतकर्यांना मार्गदर्शक ठरतील. अशा अनेक महत्वपूर्ण उपक्रमांचे दालने कृषि महोत्सवात प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे भव्य कृषि प्रदर्शन शेतकर्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे कृषि […]
Read More